इलेक्ट्रॉनिक दुकानात चोरी करणारा भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : भुसावळ शहरातील मॉडर्न रोड येथील हरी ओम इलेक्ट्रॉनिक या दुकानातून 17 व 18 जुलै दरम्यान रात्री चोरी झाली होती. या घटनेत चोरटयांनी दुकानाच्या....
मुलीच्या अपहरणकर्त्याचे छायाचित्र जारी
जळगाव: जयपूरला जाण्यासाठी जलगाव रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाडीच्या प्रतिक्षे दरम्यान एक परिवार झोपला होता.त्याचा गैरफायदा घेत एका संशयिताने त्या परिवारातील पाच वर्षाच्या चिमुकलीस खाऊचे आमिष देत....
सचिन पायलट गटाला उच्च न्यायालयाचा दिलासा
जयपूर – राजस्थानमध्ये सध्या राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. राजकीय उलथापालथीच्या काळात जयपूर हायकोर्टाने सचिन पायलट गटाला तूर्त काही काळासाठी दिलासा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांनी....
बॉलिवूडचा कंट्रोल ठराविक लोकांकडे ; गोविंदाचा आरोप
मुंबई : नव्वदच्या दशकात बॉलीवूडमधील चमकता सितारा गोविंदाने बॉलीवूडमधील काही लोकांवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. बॉलीवूडचा कंट्रोल काही ठराविक समुहाकडे असल्याचा त्याचा आरोप आहे.....
शिवसेनेचे नेते नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी
मुंबई : आक्रमक आंदोलनांसाठी प्रसिद्ध असलेले शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांच्यासह त्यांच्या परिवाराला जीवे ठार करण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत नितीन नांदगावकरांनी नेहरु नगर....
क्वारंटाईन सेंटर मधील रुग्णाने गळफास घेत संपवली जीवनयात्रा
जळगाव: पाचोरा येथील कोरोना संशयित रुग्णाने मध्यरात्री गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे.या घटनेने पाचोरा शहरासह तालुक्यात खळबळ माजली आहे. पाचोरा शहरातील जामनेर....
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना चष्मा खरेदीसाठी दरवर्षी मिळणार 50 हजार रुपये
मुंबई : राजधानी मुंबईतील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना चष्मा खरेदीसाठी आता दरवर्षी पन्नास हजार रुपये दिले जाणार आहेत. राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाकडील मंजुरी प्राप्त....
शरद पवारांनंतर आता उद्धव ठाकरे यांची मुलाखत; सामनाचे संपादक, खासदार संजय राऊत यांचे ट्विट
मुंबई – शिवसेनेचे मुखपत्र “दै.सामना” चे संपादक व खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे प्रणेते व राष्ट्रवादी पक्षाचे सुप्रिमो खासदार शरद पवार यांची मुलाखत घेतली....
अट्टल दुचाकी चोर एलसीबीच्या ताब्यात
जळगाव : अट्टल मोटार सायकल चोरट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने आज पहुर कसबे येथून जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून चोरीची मोटार सायकल जप्त करण्यात आली असून....
बडतर्फ पोलीस शैलेश जगतापसह इतरांवर आणखी दोन गुन्हे दाखल
पुणे : विक्री झालेल्या जमिनीच्या व्यवहारापोटी २० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा बडतर्फ पोलीस हवालदार शैलेश जगतापसह तिघांवर खडक पोलीस स्टेशनला दाखल झाला आहे.....



