Crime Duniya

आजचे राशी भविष्य (31/7/2026)

On: July 31, 2026

आजचे राशी भविष्य (31/7/2026) मेष : प्रामाणिक प्रयत्नांना दैव अनुकूल राहील. ओळखीतून लाभ मिळवता येईल. वृषभ : जास्त जबाबदा-या घेणे योग्य राहणार नाही. गृहीणी आज दिवसभर व्यस्त राहतील. मिथुन : विनाकारण होणारे वाद....

सहाशे रुपयांची लाच – पंचायत समितीचा कनिष्ठ सहायक जाळ्यात

On: July 30, 2026

जळगाव – शासनाच्या वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी अर्ज पुढे पाठवण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या पंचायत समिती बोदवड येथील कनिष्ठ सहाय्यकाला....

अल्पवयीन वाहन चालकांविरुद्ध जळगाव शहर वाहतुक शाखेची कारवाई

On: July 30, 2026

जळगाव : जळगाव शहरातील अल्पवयीन वाहन चालक विद्यार्थ्यांविरुद्ध जळगाव शहर वाहतुक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिस अधीक्षक प्रशांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहरातील मु.जे.....

आजचे राशी भविष्य (30/7/2026)

On: July 30, 2026

आजचे राशी भविष्य (30/7/2026) मेष : पैशाची गुंतवणूक योग्य रितीने योग्य ठिकाणी करावी. मान – सन्मान मिळेल. वृषभ : एखाद्या कामात सहज यश मिळेल. केलेल्या....

71 हजाराची लाच घेतांना भु कर मापक एसीबीच्या जाळ्यात

On: July 29, 2026

जळगाव – जळगाव भुमी अभिलेख उप अधिक्षक कार्यालयातील भु कर मापक अधिका-यास 71 हजार रुपयांची लाच घेतांना एसीबी पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतल्याची घटना आज घडली.....

अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलमधे गुरु पौर्णिमा उत्साहात

On: July 29, 2026

जळगाव : शिक्षणाबरोबरच संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणाऱ्या अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूल-प्रायमरी व अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल-सेकंडरी मध्ये गुरुपौर्णिमेचा पावन सोहळा....

लस्सी पिण्याच्या बहाण्याने नववधू फरार — सिनेस्टाईल पाठलागाने नातेवाईकांचा थरार

On: July 29, 2026

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरात लग्नाच्या अवघ्या २४ तासांत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. नववधूने लस्सी पिण्याचा बहाणा करून घराबाहेर पडत....

जळगाव पोलीस व आरपीएफचे संयुक्त कोंबिंग ऑपरेशन

On: July 29, 2026

जळगाव : भुसावळ शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी तसेच रेल्वे परिसरातील भंगार, कोळसा आणि केबल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जळगाव पोलीस....

आजचे राशी भविष्य (29/7/2026)

On: July 29, 2026

आजचे राशी भविष्य (29/7/2026) मेष : एखादी चांगली बातमी समजेल. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. वृषभ : पारिवारिक वातावरण उत्साही असेल. गृहपयोगी वस्तूंच्या खरेदीचा योग.....

आजचे राशी भविष्य (28/7/2026)

On: July 28, 2026

आजचे राशी भविष्य (28/7/2026) मेष : न्यायालयीन कामे मार्गी लागण्याची शक्यता. भाग्याची ब-यापैकी साथ लाभेल. वृषभ : मध्यम फलदायी दिवस राहील. एखादी शुभवार्ता कानी पडेल.....

Previous Next