मद्यधुंद सट्टापेढी चालकाचा पोलिस स्टेशनमधे धिंगाणा?
जळगाव : सुरु असलेली सट्टापेढी पोलिसाकरवी दुस-यास चालवण्यासाठी देण्यास भाग पाडले. याशिवाय झालेल्या मारहाणीची तक्रार घेतली नाही असा आरोप करत सट्टापेढी चालकाने पोलिस स्टेशनमधे धिंगाणा....
जळगाव लोकसभा मतदार संघात 20, रावेर साठी 29 उमेदवार वैध
जळगाव : जळगांव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज शुक्रवार दि 26 एप्रिल 2024 रोजी पार पडली. या छाननी....
GOLD – SILVER RATE TODAY (26/4/2024)
आजचे सोने चांदीचे भाव (26/4/2024) GOLD 995 – 71215 —- SILVER 999 – 80685 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96, भवानी....
नाशिकच्या उद्योजकाकडून लाखोची लाच – ठाण्याच्या पीएसआय सह हवालदार अटकेत
ठाणे : अॅल्युमिनियम पट्टयांसह ताब्यात घेतलेला टेम्पो सोडवण्यासाठी सुरुवातीला दोन लाखांच्या लाचेची मागणी व नंतर तडजोडीअंती 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेणारे कळवा पोलीस....
आजचे राशी भविष्य (26/4/2024)
आजचे राशी भविष्य (26/4/2024) मेष : वेळच्या वेळी वैद्यकीय सल्ल्याने आरोग्य जपावे. वृषभ : तत्वे बाजूला ठेवून व्यवसायात कामे करावी लागतील. आर्थिक नियोजन कोलमडू शकते.....
पन्नास हजाराची लाच घेतली ग्रामसेवकाने —– तक्रार दिली ग्रामपंचायत सदस्याच्या पतीने
धुळे : लोकांनी निवडून दिलेल्या अशिक्षीत – निरक्षर महिला ग्रामपंचायत सदस्याच्या वतीने त्यांचे पतीच कामकाज बघत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते. साक्री तालुक्यातील मौजे म्हसदी....
GOLD – SILVER RATE TODAY (25/4/2024)
आजचे सोने चांदीचे भाव (25/4/2024) GOLD 995 – 71050 —- SILVER 999 – 80500 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96, भवानी....
फाली १० व्या संम्मेलनाचा २५ एप्रिलपासून दुसरा टप्पा
जळगाव दि.२४ (प्रतिनिधी)- भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) ह्या उपक्रमांतर्गत पहिला टप्पा २२ व २३ एप्रिलला यशस्वी झाला.....
आजचे राशी भविष्य (25/4/2024)
आजचे राशी भविष्य (25/4/2024) मेष : नातेवाईकांच्या सहवासाने मनावरील ताणतणाव कमी होईल. सकारात्मक दिवस राहील. वृषभ : लहान सहान गोष्टीवर मोठा खर्च होवू शकतो. मित्रांची....
बस मधे चढतांना महिलांचे दागिने चोरी
जळगाव : बसमधे चढतांना दोघा महिलांच्या पर्समधील एकुण 6 लाख 30 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला....



