भुसावळ शहरात 500 किलो गांजा जप्त
जळगाव : रात्र गस्तीदरम्यान भुसावळ शहरातून जाणा-या महामार्गालगत विनाचालक संशयास्पद अवस्थेत उभ्या असलेल्या आयशर वाहनातून सुमारे 500 किलो 660 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला....
ग्राम संवाद सायकल यात्रा समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम : डॉ. के. बी. पाटील
जळगाव दि.११ प्रतिनिधी – महात्मा गांधींनी आपल्या जीवनात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी कार्य केले व तेच काम गांधी रिसर्च फाउंडेशनने गांधी पुण्यतिथीच्या निमित्ताने काढलेल्या ग्राम संवाद....
कांदा, लसूण विषयावरील तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेचा जैन हिल्सला आरंभ
जळगाव दि. 11 (प्रतिनिधी)- कृषि विद्यापीठे, सरकारी यंत्रणा आणि कृषि उद्योजकांनी शेती संशोधनाविषयी एकत्रीतपणे कार्य केले तर शेतकऱ्यांना सन्मानस्थितीत आणता येईल आणि यातून देश सदृढ....
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ग्राम संवाद सायकल यात्रेचा आज समारोप
जळगाव दि. १० – महात्मा गांधी पुण्यतिथी अर्थात हुतात्मा दिनी (३० जानेवारी) सुरु झालेल्या गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ग्राम संवाद सायकल यात्रेचा उद्या शनिवार, दि. ११....
आजचे सोने चांदीचे भाव (11/2/2023)
GOLD – SILVER RATE TODAY (11/2/2023) GOLD 995 – 56860 —- SILVER 999 – 67050 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96,....
आजचे राशी भविष्य (11/2/2023)
आजचे राशी भविष्य (11/2/2023) मेष : जुन्या समस्यांचे निराकरण होवू शकते. नविन ओळखी लाभदायक ठरेल. वृषभ : द्विधा मनस्थिती होवू शकते. तज्ञांचा सल्ला आवश्यक राहील.....
आंतरशालेय जैन चॅलेंज फुटबॉल स्पर्धा उत्साहात
जळगाव : पहिल्या आंतर शालेय जैन चॅलेंज लिग फुटबॉल स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलां मध्ये सेंट अलायसिस कॉन्व्हेंट स्कूल भुसावल तर १७ वर्षा खालील मुलांमध्ये डी.एल.हिंदी....
ओळख परेड दरम्यान दुकानदाराची लुट करणारे निष्पन्न – सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव : आठ लाख रुपये रोख, लॅपटॉप, मोबाईल चार्जर, हार्डडिस्क, पेन ड्राईव्ह आणि डायरी असा ऐवज असलेली दुकानदाराची बॅग हिसकावणा-या चौघांसह त्यांना टिप देणारा दुकानातील....
अदानींना मोदीजी वाचवणार? उत्तर प्रदेशात 5400 कोटींचे टेंडर रद्द
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रिय मित्र अशी मोठी प्रतिमा असलेले उद्योजक अदानी गृपच्या काराभाराबाबत हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर या उद्योगसमूहाचे शेअर धडाधड कोसळत असल्यामुळे आणि काही गैरप्रकार....
पतंजली ट्रस्टच्या नावे 54 हजारात फसवणूक
जळगाव : पतंजली योग ट्रस्टमधे उपचार करुन देण्याच्या नावाखाली विश्वास संपादन करत व्यावसायीकाची 54 हजार 600 रुपयात फसवणूक झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात....


