Crime Duniya

आजचे राशी भविष्य (12/10/2021)

On: October 12, 2021

मेष : प्रलोभनांना बळी पडू नका. नोकरीत सावधगिरी बाळगून कामे करा. वृषभ : अव्यावहारीक कामापासून चार हात लांब राहणे योग्य राहील. मित्रांचे सहकार्य मिळेल. मिथुन....

जळगाव शहरात घरफोडी – एमआयडीसी पोलिसात गुन्हा

On: October 11, 2021

जळगाव : जळगाव शहरातील एमआयडीसी हद्दीतील अयोध्या नगर – रौनक कॉलनी भागात घरफोडीचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. सोन्याचे दागिने व रोख 75 हजार रुपये....

माजी आ. जैन यांच्या हस्ते शिवभोजन केंद्राचे उद्घाटन

On: October 11, 2021

गोंदीया (अनमोल पटले) : पप्पू ठाकूर यांच्या रेल्वे स्टेशन परिसरातील शिव भोजन केंद्राचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. खासदार....

पाचोरा शहरात कडकडीत बंद

On: October 11, 2021

पाचोरा (प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीमुळे शेतकर्‍यांना गाडीखाली चिरडून ठार करण्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने केलेल्या बंदच्या आवाहनाला कडकडीत प्रतिसाद मिळाला आहे. शेतकरी....

गोंदिया येथे हावडा – मुंबई दुरंतोला थांबा द्या : आ. विनोद अग्रवाल

On: October 11, 2021

गोंदीया (अनमोल पटले‌) : मुंबई हावडा तसेच हावडा मुंबई दुरंतो रेल्वेला गोंदिया येथे थांबा देण्याबाबत आ. विनोद अग्रवाल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर....

वृद्धाची सोन्याची अंगठी घेत तिघांचे पलायन

On: October 11, 2021

जळगाव : भाजीपाला घेतल्यानंतर घरी परत जात असतांना तिघांनी मिळून वृद्धाच्या बोटातील सोन्याची मौल्यवान अंगठी बळजबरी काढून घेत पलयान केले आहे. दिवसाढवळ्या वृद्ध व्यक्तींना हेरुन....

“गोंदिया की महाराणी” दुर्गादेवीची खा. सुनिल मेढे यांच्या हस्ते आरती

On: October 11, 2021

गोंदीया (अनमोल पटले) : गेल्या 53 वर्षापासून प्रसिद्ध असलेल्या “गोदिया की महारानी” या नावाने प्रसिद्ध दुर्गा नवरात्रोत्सव समितीच्या वतीने आयोजीत महापुजेचे आयोजन करण्यात आले. यावेळी....

अनिल देशमुखांचा मुलगा व सुन सीबीआयच्या ताब्यात

On: October 11, 2021

नागपूर : आज सकाळी सीबीआयने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी छापेमारी केली. आजच्या कारवाईत अनिल देशमुख व त्यांच्या सुनेला सीबीआय पथकाने चौकशीकामी ताब्यात....

गोंदिया शहर शंभर टक्के बंद

On: October 11, 2021

गोंदीया (अनमोल पटले) : उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी येथे झालेल्या शेतकरी नरसंहार (हत्याकांड) विरोधात आज 11 ऑक्टोबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंदच्या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद....

बँक व्यवस्थापकाने घातला 13 लाखाचा गंडा!– ग्राहकांना फसवण्याचा शोधला अजब फंडा!!

On: October 11, 2021

नाशिक : बॅंकेत ठेव ठेवणा-या ग्राहक ठेवीदारांना चुकीचे मार्गदर्शन करत बँक व्यवस्थापकाने 13 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. अमित दिलीप कुलकर्णी असे सदर....