बंदी असतांना जळगाव शहरात वाळूची वाहतूक
जळगाव – जळगाव शहरात वाळू वाहतुक बंद असल्याचे म्हटले जात आहे. असे असले तरी देखील जळगाव शहरात खुलेआम वाळूची वाहतुक सुरु असल्याचे दिसून येत आहे.....
जळगावात महिलेची निघृण हत्या
जळगाव – एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या तुळजाई नगर रामेश्वर कॉलनी भागात आज भल्या पहाटे एका महिलेचा निघृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या....
बिल्डरला साठ लाखांची मागणी – भाजप पदाधिकारी अटकेत
औरंगाबाद – बिल्डरला साठ लाख रुपयांची खंडणी मागणा-या तोतया आयकर अधिका-यासह तिघांविरुद्ध जवाहरनगर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश चौधरी, अरविंद जवळगेकर....
आजचे सोने – चांदीचे भाव (27/8/2021)
GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995 – WITH GST 49150 SILVER 999 – WITH GST 65750 आठवड्याच्या सुरुवातीला जळगाव....
आजचे राशी भविष्य (27/8/2021)
मेष : मिळकतीचे नवनवीन मार्ग उपलब्ध होवू शकतात. अचानक धनलाभाचे योग. वृषभ : जबाबदारीकडे दुर्लक्ष करु नका. दिवसाच्या उत्तरार्धात एखादी चांगली गोष्ट ऐकायला मिळेल. मिथुन....
ज्यांनी लावली ईडी, त्यांची निघेना सीडी !—— जिल्हा बॅंक लुटण्या, मतलबी लाडीगोडी ?
जळगाव जिल्ह्यातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट पतपेढीच्या सध्या गाजत असलेल्या सुमारे 1200 ते 20 हजार कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचारातून माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे कथित....
गोळीबार प्रकरणातील आरोपींचा जामीन नामंजूर
जळगाव – जळगाव महानगरपालिकेचे शिवसेनेचे उप – महापौर कुलभुषण पाटील यांच्यावरील कथित गोळीबार प्रकरणी अटकेतील आरोपींचे जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. महेंद्र पांडुरंग राजपूत, किरण....
एमपीएससी परिक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू
जळगाव – महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांचेमार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परिक्षा-2020 शनिवार, दिनांक 4 सप्टेंबर, 2021 रोजी रोजी सकाळी 11.00 ते....
विवाहीतेची खंडाळ्यात आत्महत्या
जळगाव – भुसावळ तालुक्यात असलेल्या खंडाळा या गावी राहणा-या विवाहीतेने घरातील पंख्याला साडीच्या मदतीने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.....
चालक, क्लीनरला मारहाण – धाग्याच्या गाठीसह पळवला ट्रक
कन्नड – ट्रकवरील चालकासह क्लीनरला मारहाण करत त्यांच्या ताब्यातील धाग्याच्या गाठीचा ट्रक लुटून नेल्याची थरारक घटना 25 ऑगस्टच्या सकाळी दोन वाजता कन्नड-अंधानेर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या....


