Crime
171 किलो गांजाची शेती उध्दवस्त
जळगाव : अती दुर्गम भागात रावेर तालुक्यातील मोरव्हाल या गावी गांजाची 171 किलो वजनाची शेती रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने उध्वस्त केली आहे. पोलिस....
अश्लिल चाळ्यासाठी सुरु असलेल्या चॅट अड्ड्यावर छापा
जळगाव : कॉफी शॉपच्या आडून अश्लील चाळे सुरु असलेल्या चॅट अड्डा नावाच्या कॅफेवर रामानंद नगर पोलिसांच्या पथकाने छापेमारी केली. जळ्गाव शहरातील एम.जे.कॉलेज परिसरातील या चॅट....
ठेकेदाराकडून लाच – तिघांविरुद्ध गुन्हा
जळगाव : जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाचे बिल काढण्यासाठी आवश्यक असणारा ग्रामपंचायतीचा करारनामा देण्याच्या बदल्यात 80 हजार रुपयांच्या लाचेची मागणी आणि स्विकार प्रकरणी....
जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दोन लाख रुपयांचा दंड
जळगाव : एमपीडीए कायद्याचा बेजबाबदार वापर केल्याचा ठपका ठेवत मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाने जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दोन लाख रुपये दंड ठोठावला....
मद्यपानानंतर झालेल्या वादातून तरुणाचा खून
जळगाव : जळगावच्या गेंदालाल परिसरात राहणा-या तरुणाचा भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे धारदार शस्त्राने खून झाल्याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....
घरफोडीतील फरार आरोपी सदबिरसिंग टाक यास अटक
जळगाव – घरफोडीतील फरार आरोपीस शनीपेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जळगाव शहरातील नेरी नाका परिसरातून ताब्यात घेत जेरबंद केले आहे. सदबीरसिंग बलमतसिंग टाक असे अटक....
माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसवर पोलिसांचा छापा
जळगाव : जळगाव शहराचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या ममुराबाद रस्त्यावरील एल.के. फार्म या फार्म हाऊसवर आज दुपारी अप्पर पोलिस अधिक्षक अशोक नखाते यांच्या अधिपत्याखाली....
कुख्यात गुन्हेगार समीर काकर येरवडा जेलमधे स्थानबद्ध
जळगाव : एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या अभिलेख्यावरील कुख्यात गुन्हेगार समीर हनीफ काकर यास येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध प्राणघातक हल्ल्यासह चोरी घरफोडीचे एकुण तेरा....
दोन घरफोड्यांसह मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस
जळगाव : रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने घरफोड्यांचे दोन आणि मोटार सायकल चोरीचा एक असे एकुण तिन गुन्हे उघडकीस आणले आहेत. यापैकी घरफोडीच्या....
बारा हजारांच्या लाचेत अडकले दोघे पोलीस कर्मचारी
जळगाव – कॉम्प्रेसर मशिनच्या मदतीने एलपीजी गॅस वाहनात भरणा-या व्यावसायीकाकडून तडजोडीअंती बारा हजार रुपयांची लाच मागणा-या दोघा पोलिसांसह ती स्विकारणारा पंटर अशा तिघांविरुद्ध धुळे एसीबी....












