Crime
मुंबई आग्रा महामार्गावर दहा लाखाच्या बनावट नोटा जप्त
नाशिक – मालेगाव तालुका पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्गावर पाचशे रुपये दराच्या दहा लाख रुपये किंमतीच्या दोन हजार बनावट नोटा दोघा परप्रांतीय तरुणांकडून हस्तगत केल्या आहेत. काही इसम बनावट....
एक लाखाची लाच मागणी – वनपाल महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा
जळगाव : लाकुड वाहतुकदाराकडून सुरुवातीला अडीच लाख रुपयांची व तडजोडीअंती एक लाख रुपयांची लाच मागणी केल्याप्रकरणी वनपाल महिला, वन कर्मचारी आणि सॉ मिल मालक (खासगी....
जळगाव जिल्ह्याच्या लाचखोरीत महसुल विभाग अव्वल स्थानी
जळगाव : महाराष्ट्र राज्यात दरवर्षी लाचलुचपत विभागाच्या वतीने “दक्षता जनजागृती सप्ताह” आयोजीत केला जातो. 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत हा सप्ताह जळगाव कार्यालयात....
हद्दपार आरोपीसह इतर दोघे घातक हत्यारांसह अटकेत
जळगाव : हद्दपार आरोपीसह त्याच्या दोघा साथीदारांना गावठी कट्टा, जीवंत काडतुस व धारदार कोयता अशा घातक हत्यारांसह अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस....
घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस मुद्देमालासह अटक
जळगाव : घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस जामनेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. अकरम शहा असे अटक करण्यात आलेल्या जामनेर येथील बिस्मिल्ला नगरातील रहिवासी असलेल्या....
बोगद्यात वाहनाचा वेग झाला कमी — चोरांनी पळण्याची युक्ती साधली नामी
जळगाव : गुरे चोरणा-या चौघा चोरट्यांना पोलिस वाहनातून नेत असतांना दोघा चोरट्यांनी शिताफीने पळून जाण्याची संधी साधली. या घटने प्रकरणी चौघा पोलिस कर्मचा-यांविरुद्ध निलंबनाची कारवाई....
“वाक फॉर युनिटी”च्या माध्यमातून राष्ट्रीय अखंडता आणि बंधुतेचा संदेश
जळगाव : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमीत्त जळगाव पोलिस दलातर्फे “वॉक फॉर युनिटी” या रॅलीचे आयोजन करण्यात आले. पाच कि.मी. वॉकींग रॅलीची....
बालिकेचा अपहरणकर्ता पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : अपहरण झालेल्या पाच वर्षाच्या बालिकेचा भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने शोध लावला असून तिला सुखरुपपणे तिच्या पालकांच्या हवाली करण्यात आले. या घटने प्रकरणी भुसावळ....
फरार आरोपी सोन्याच्या लगडसह ताब्यात
जळगाव : रामानंद नगर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीस कलकत्ता येथून ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून अपहार करण्यात आलेल्या मुद्देमालापैकी 11 लाख 90 हजार....
तलाठी, कोतवालचा पंटर एसीबीच्या सापळ्यात
जळगाव : तलाठी आणि कोतवालाच्या आशिर्वादाने वाळू वाहतुकीचा डंपर सुरु ठेवण्यासाठी दरमहा 73 हजाराची लाच मागणारा खासगी पंटर जळगाव एसीबीच्या सापळ्यात रंगेहाथ सापडला. भुसावळ तालुक्यातील....











