Crime

जळगाव गोळीबार घटनेतील दोघांना अटक

April 21, 2023

जळगाव : जळगाव नजीक आसोदा येथील गोळीबार घटनेतील दोघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. धरणगाव तालुक्यातील वाकटूकी शेत शिवारातून दोघांना अटक....

ऑनलाईन साडी बुक करणा-या तरुणीच्या खात्यातून लाखाची रक्कम गायब

April 20, 2023

जळगाव : ऑनलाईन मागवलेली साडी अद्याप का मिळाली नाही म्हणून तपास करण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर तपास करण्यासह आपल्या क्रेडीट कार्डचा क्रमांक देणे तरुणीला महागात पडले....

दिड हजार रुपयांची लाच – विज मंडळाचा टेक्निशियन एसीबीच्या जाळ्यात

April 19, 2023

जळगाव – नवीन विज मिटर कनेक्शन घेण्यासाठी अगोदर दोन हजार रुपयांची लाच घेतल्यानंतर उर्वरीत दिड हजार रुपयांची लाच घेतांना सिनीयर टेक्निशियन व लाचेची मागणी करणारा....

बारा हजाराची लाच – कोतवालासह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

April 18, 2023

जळगाव : सुरुवातीला पंधरा हजार व तडजोडीअंती बारा हजार रुपयांची लाच स्विकारणा-या खासगी इसमासह कोतवालास जळगाव एसीबी पथकाने अटक केली आहे. सात बारा उता-यावर स्वत:चे....

सुलेमानी पत्थर देण्याचा बहाणा – हिसकावल्या सोन्याच्या चार अंगठ्या

April 18, 2023

जळगाव : सुलेमानी पत्थर विकत देण्याचा बहाणा करुन बोलावलेल्या इसमाकडून सोन्याच्या एक लाख रुपये किमतीच्या चार अंगठ्या आणि खिशातील 62 हजार रुपये रोख हिसकावण्याचा प्रकार....

कुलर चोरणा-या तिघांना अटक

April 17, 2023

जळगाव : कुलर तयार करणा-या कंपनीतून कुलर आणी गॅस सिलेंडरची चोरी करणा-या तिघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. धनराज अवदेश पासवान,....

मारहाणीसह उपाशी ठेवले? गळफास घेतल्याने विवाहितेचा मृत्यू

April 17, 2023

जळगाव : मारहाण, शिवीगाळ, टोचून बोलणे याशिवाय सतत उपाशी ठेवणे या प्रकारामुळे कंटाळून विवाहितेने छताला दोरीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना रावेर तालुक्यातील कुंभारखेडा....

तिघांच्या संबंधातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

April 17, 2023

जळगाव : तिघा तरुणांच्या संबंधातून अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याची घटना पारोळा तालुक्यात उघडकीस आली असून या घटनेने खळबळ माजली आहे. या घटनेतील तिघा संशयीत आरोपी....

गोळीबार प्रकरणी तिघांविरुद्ध भुसावळला गुन्हा

April 16, 2023

जळगाव : भुसावळ शहरालगत साकरी ते फेकरी रेल्वे उड्डानपुलादरम्यान झालेल्या गोळीबारीच्या घटनेप्रकरणी तिघांविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण संतोष सपकाळे, संतोष....

मोबाईलमधील फोटोचा धाक दाखवून विवाहीतेचा विनयभंग

April 15, 2023

जळगाव : मोबाईलमधे काढलेले फोटो पतीला दाखवण्याची धमकी देत विवाहीतेचा विनयभंग करणा-या तरुणाविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास अशोक तायडे....

Previous Next