Crime

खूनाच्या गुन्ह्यातील चौघा संशयितांना अटक

—
June 14, 2023

जळगाव : जुन्या वादातून विषारी पदार्थ पाजल्याने औषधोपचारा दरम्यान निधन झालेल्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला चौघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघा....

गावठी कट्टा बाळगणा-यास अटक

—
June 12, 2023

जळगाव : काडतुसासह गावठी कट्टा बाळगणा-या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळ शहरानजीक फेकरी परिसरातून अटक करण्यात आली आहे. सागर बबन हुसळे असे अटक करण्यात....

तिजोरीसह रोकड, चांदी आणि डिव्हीआर चोरी

—
June 12, 2023

जळगाव : जळगाव तालुक्यातील जळके येथे सराफी दुकानातील तिजोरीसह रोख रक्कम, चांदी तसेच सीसीटिव्ही डिव्हीआर असे साहित्य चोरी झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे.....

बुलेटने पाठलाग, सतत फोनमुळे विद्यार्थिनी त्रस्त – तरुणाविरुद्ध गुन्हा

—
June 12, 2023

जळगाव : उद्या मला सिल्व्हर पॅलेस हॉटेलवर भेटायला ये असे सतत फोन करुन विद्यार्थिनीला एका तरुणाकडून हैराण करण्यात आले आहे. जळगाव शहरात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी....

वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरची धडक – तरुण ठार

—
June 11, 2023

जळगाव : वाळूने भरलेल्या भरधाव वेगातील ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण जागीच ठार झाल्याची घटना आज चोपडा तालुक्यातील अडावद येथे घडली. दरम्यान या घटनेमुळे पुन्हा वाळूचा विषय....

घरफोडीतील आरोपीस अटक

—
June 10, 2023

जळगाव : घराचा कडीकोंडा उघडून दोन मोबाईल आणि 29 हजार रुपये रोख चोरी करणा-या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. विनोद राठोड असे....

चोरीच्या पाच मोटार सायकलसह तिघा चोरट्यांना अटक

—
June 10, 2023

जळगाव : चोरीच्या पाच मोटार सायकलींसह तिघा चोरट्यांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. मोटार सायकल चोरीच्या एका गुन्ह्याच्या तपासात तिघांना चौकशी....

वकील महोदयांची फसवणूक – जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा

—
June 10, 2023

जळगाव : कुरिअर मधे पार्सल अडकून पडले असल्याचा बहाणा करुन पाठवलेल्या वेब लिंकच्या माध्यमातून जळगाव येथील तरुण वकील महोदयांची फसवणूक झाल्याची घटना उघड झाली आहे.....

गाणे बदलल्याचा राग – चाकू हल्ल्यात एक गंभीर जखमी

—
June 9, 2023

जळगाव : हळदीच्या कार्यक्रमात सुरु असलेले गाणे बदलल्याचा राग आल्याने एकावर चाकू हल्ला झाल्याची घटना जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील म्हाडा कॉलनी येथे घडली. 7 जूनच्या....

चाकू हल्ल्यात तरुणाचा मृत्यू – जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल

—
June 7, 2023

जळगाव : जळगाव शहरातील खोटे नगर परिसरात मंगळवार 6 जूनच्या रात्री झालेल्या चाकू हल्ल्यात तरुणाचे मृत्यूशी झुंज देत असतांना आज सकाळी निधन झाले आहे. गंमत....

Previous Next