Crime

जळगाव, भुसावळ, फैजपूर, पाचोरा उप विभागात नवे डीवायएसपी

August 8, 2025

जळगाव : जळगाव, भुसावळ, फैजपूर आणि पाचोरा या चार उप विभागांना नवे डीवायएसपी लाभले आहेत. नितीन गणापुरे यांची जळगाव, अनिल बडगुजर यांची फैजपूर, बापू रोहोम....

खेडी शिवारातील घरफोडीच्या तपासात तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

August 7, 2025

जळगाव – खेडी शिवारातील शिवनगर परिसरात जानेवारी महिन्यात झालेल्या घरफोडीचा छडा लागला असून, एमआयडीसी पोलिसांनी या गुन्ह्यातील दोन अट्टल चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील....

पिस्टल व पाच जिवंत काडतुसासह तरुणास अटक

August 7, 2025

जळगाव – स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या तरुणास अटक करत कारवाई केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल व पाच जिवंत काडतुसे जप्त....

लिफ्टच्या बहाण्याने चोरी –  दोघे अट्टल चोरटे अटकेत

August 6, 2025

जळगाव – वृद्ध नागरिकास लिफ्ट देण्याच्या बहाण्याने २५,००० रुपयांची रोख रक्कम चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या १२ तासांत अटक केली....

गोळीबार घटनेतील पाच जण अटकेत

August 6, 2025

जळगाव ‌: जळगाव जिल्ह्यातील यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० जुलै २०२५ रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने....

एमआयडीसीत घरफोडी करणारे अट्टल चोरटे २४ तासांत जेरबंद

August 6, 2025

जळगाव : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासांत कंपनीत घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना गजाआड केले. जळगाव शहरातील एमआयडीसी E सेक्टरमधील ‘आनंद बॅटरी’....

जुगार अड्ड्यावरील छाप्यात 15 जणांविरुद्ध कारवाई

August 5, 2025

जळगाव : कासोदा पोलिस स्टेशनच्या पथकाने केलेल्या कारवाईत जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात पंधरा जुगारी ताब्यात घेण्यात आले आहेत. जवखेडे सिम गावात गालापुर रस्त्यालगत सुरु असलेल्या....

झंडु कंस्ट्रक्शनकडील करोडो रुपयांची वसुली थंड बस्त्यात

August 5, 2025

जळगाव : नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बेकायदा उत्खननप्रकरणी झंडु कंस्ट्रक्शन या कंपनीस झालेल्या 17 कोटी 81 लाख 92 हजार एंशी हजार रुपयांच्या दंडात्मक कारवाईस होणा-या विलंब प्रकरणी....

पोलिस अधिकारी चौकशीच्या भोव-यात – पाच कर्मचारी मात्र दंगा नियंत्रण पथकात

August 1, 2025

नाशिक :  मोक्याच्या पोलिस स्टेशनला बदली करुन देण्याच्या बदल्यात 35 लाखाच्या सौदेबाजी प्रकरणाशी संबंधीत दोघे पोलिस अधिकारी चौकशीच्या भोव-यात सापडले आहेत. या अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत....

खाकीच्या बदलीसाठी खाकीने भरवला घोडेबाजार – 35 लाखाच्या सौदेबाजीत ताब्यात घेतला हवालदार

July 30, 2025

नाशिक : मोक्याच्या जागी इंदीरानगर पोलिस स्टेशनला 35 लाख रुपयात प्रभारीपद मिळवून देण्याचे आश्वासन देत दलालाचा मध्यस्थ म्हणून काम करणा-या हवालदाराला ताब्यात घेण्यात आले आहे....

Previous Next