Crime

अल्पवयीन मुलीसोबत संबंध – भुसावळच्या तरुणाविरुद्ध गुन्हा

—
November 3, 2022

जळगाव : अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध करुन त्या घटनेचे मोबाईलमधे कैद केलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देणा-या तरुणाविरुद्ध भुसावळ शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला....

एकाच सिटवर प्रेमी युगुलाची बुकींग – मामाची प्रियकराला मारहाण

—
November 3, 2022

जळगाव : पुण्याला जाणा-या ट्रॅव्हल्समधे आपल्या भाचीने तिच्या प्रियकरासोबत एकाच सिटवर बुकींग केल्याचे लक्षात येताच मामाने आपल्या साथीदारांसह प्रियकराला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.....

जळगावच्या हाऊस ऑफ ज्वेल्समधील चोरीप्रकरणी गुन्हा

—
November 2, 2022

जळगाव : जळगाव शहरातील रिंगरोड परिसरातील हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज या भव्य शो रुममधून झालेल्या चोरीप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

मला आता जगायचे नाही…..स.पो.नि. इंगोले झाले भाऊक

—
November 1, 2022

जळगाव : तक्रारदाराकडे लाचेची मागणी करण्यास पोलिस उप निरीक्षकास प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली सावदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक देविदास इंगोले सध्या एसीबीच्या ताब्यात आहेत. एसीबीच्या....

खूनाच्या गुन्ह्यातील फरार संशयित महीलेस अटक

—
November 1, 2022

जळगाव : फटाके फोडण्याच्या वादातून झालेल्या खूनाच्या घटनेतील फरार संशयित महिलेस एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. सतकौरसिंग बावरी असे अटक करण्यात आलेल्या....

गर्दीचा गैरफायदा – वृद्धाचे पन्नास हजार रुपये लंपास

—
November 1, 2022

जळगाव : बॅंकेतून काढलेली अनुदानाची रक्कम ताब्यात घेतल्यानंतर बस स्थानकावर आलेल्या वृद्धाच्या थैलीतून ती रक्कम गर्दीचा फायदा घेत लंपास करणा-या अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला....

अल्पवयीन मुलीसोबत संबंध – तरुणाविरुद्ध गुन्हा

—
November 1, 2022

जळगाव : मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असून देखील तिला लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेवून तिच्यासोबत शरीरसंबंध निर्माण करणा-या तरुणाविरुद्ध चोपडा शहर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा....

आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली संस्थाचालकांविरुद्ध गुन्हा

—
October 30, 2022

जळगाव : शैक्षणीक संस्थेतील नोकरी कायमस्वरुपी करण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी करणा-या संचालक मंडळाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अमळनेर पोलिस स्टेशनला अकरा....

घरफोड्यांची वक्र नजर आता शिक्षकांच्या घरावर

—
October 30, 2022

जळगाव : जळगाव जिल्ह्यात चो-या व घरफोड्यांचे सत्र सुरुच असून नागरिकांनी देखील सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे. दिवाळीनिमीत्त परगावी जाणा-या नागरिकांच्या बंद घरांना....

भुसावळ रेल्वे यार्डात तरुणाची हत्या उघडकीस

—
October 29, 2022

जळगाव : भुसावळ – खंडवा लोहमार्गावरील रेल्वे यार्डात तरुणाची गळा चिरुन हत्या झाल्याची घटना उघडकीस आली असून परिसरात खळबळ माजली आहे. हत्या झालेला तरुण अमृतसर....

Previous Next