Crime

संततधार पावसामुळे एक वाहून आला तर एक वाहून गेला

July 7, 2025

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) – घाटंजी तालुक्यात पावसाचा जोर कायम राहिल्याने एक जण नदीपात्रात वाहून आल्याची तर एक जण नाल्यात वाहून गेल्याची घटना घडली....

रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण 

July 6, 2025

जळगाव: जळगाव शहरातील रामानंद पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे लोकार्पण आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.....

शरीरसुखाची मागणी करणा-या लिपिकाविरुद्ध गुन्हा

July 6, 2025

जळगाव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात काम करणा-या कर्मचारी महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणा-या लिपिकाविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामलाल निवृत्ती....

विवाहितेचा छळ – पाच जणांविरुद्ध गुन्हा

July 5, 2025

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : विवाहितेचा विविध कारणासाठी छळ केल्याच्या आरोपाखाली पती, सासू, सासरे व दोघे अशा एकुण पाच जणांविरुद्ध घाटंजी पोलीस स्टेशनला गुन्हा....

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी गुन्हा

July 4, 2025

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्या लगत असलेल्या वडगांव जंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीवर प्रेमाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक अत्याचार....

राजकीय वैमनस्यातून तरुणाची गोळी झाडून हत्या – तिघे अटकेत

July 4, 2025

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात 29 जून रोजी आढळून आलेल्या तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. त्याची गोळी झाडून राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्याचे देखील निष्पन्न....

साग व्यापा-याकडून लाच – दोघा वनपालांविरुद्ध गुन्हा

July 2, 2025

जळगाव : सागाची झाडे तोडण्याची परवानगी मागणा-या व्यापा-याकडून आठ हजार रुपयांची लाच घेणा-या आणि ती लाच मागणी करण्यास सांगणा-या अशा दोघा वनपालांविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला....

अनैतिक संबंधाच्या रागातून युवकावर प्राणघातक हल्ला

July 1, 2025

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : अनैतिक संबंधाचा राग मनात ठेवून येरंडगाव येथील एका युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना इंजाळा जंगल शिवारात उघडकीस आली आहे.....

राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या 

June 28, 2025

मुंबई : राज्याच्या गृह विभागाच्या आदेशानुसार राज्यातील ८३ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात सोलापूर शहर पोलिस दलातील पोलिस उपायुक्त अजित बोऱ्हाडे, विजय....

प्रवाशांकडून जबरी वसूली – तृतीयपंथी टोळी गजाआड

June 28, 2025

जळगाव : टाळ्या पिटून रेल्वेतील प्रवाशांकडून जबरीने, प्रसंगी ऑनलाईन पैसे वसुल करणा-या तृतीयपंथीयांच्या टोळीला कारागृहात जाण्याची वेळ आली आहे. अटकेतील सहा किन्नर आणि त्यांचे दोघे....

Previous Next