Crime

घरफोडीतील  तिघांना अटक

—
March 3, 2022

जळगाव : पारोळा तालुक्यातील मेहू येथील घरफोडीप्रकरणी तिघा आरोपींना एलसीबी पथकाने अटक केली आहे. कृष्णा अभिमन वाघ (भिल), विशाल  जगदीश  पाटील व रोहीत सुनिल पाटील....

हिस्ट्रीसीटरवर चॉपरने हल्ला करणारे अटकेत

—
March 3, 2022

जळगाव : जळगाव – सिंधी कॉलनी भागात चॉपरने हल्ला करुन पोलिसांच्या रेकॉर्डवरील तरुणाला जखमी करणा-या तिघांना एलसीबीच्या पथकाने जेरबंद केले आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार भोलासिंग....

दोघा मुलींसह विवाहितेची आत्महत्या

—
March 3, 2022

जळगाव : चोपडा  तालुक्यातील बिडगाव  येथे विवाहितेने आपल्या दोघा चिमुकल्यांसह  विहिरीत उडी घेत आमहत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.  या घटनेमुळे चोपडा तालुक्यात शोककळा पसरली....

रावेर येथे महिलेची हत्या

—
March 3, 2022

जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या रावेर या तालुक्याच्या गावी विवाहितेची घराला कुलुप असलेल्या बंद घरात हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मयत विवाहितेचा मुलगा कुलूप उघडून....

पोलिसांच्या सतर्कतेने गुन्ह्यापुर्वीच गुन्हेगार जाळ्यात

—
March 3, 2022

जळगाव : चोरी, घरफोडी करण्याच्या उद्देशाने आपली ओळख लपवत फिरणा-या तिघांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे. चोरी, घरफोडीचा संभाव्य गुन्हा या कारवाईमुळे....

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची विहीरीत उडी

—
March 3, 2022

वाळूज : चौदा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या विवाहितेने सासरच्या त्रासाला वैतागून शेतातील विहिरीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. प्रांजली अक्षय शिंदे (22) असे आत्महत्या करणा-या....

जावयाला जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

—
March 3, 2022

मालेगाव : कौटूंबिक कलहातून सास-याने चौघा जणांच्या साथीने जावयाला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅम्प भागातील शांतिनिकेतन चौकात 22 फेब्रुवारी....

चुलत दिराने केला विधवेवर बलात्कार

—
March 2, 2022

जळगाव : कोरोना काळात पतीच्या मृत्युने अकाली विधवा झालेल्या महिलेची फसवणूक व बलात्कार केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत विधवा....

तरुणीवर अत्याचार प्रकरणी पोलिस शिपायाविरुद्ध गुन्हा

—
March 2, 2022

अमरावती : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार व लग्न करण्यास नकार दिल्याच्या आरोपाखाली पोलिस शिपायाविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिस स्टेशनला तरुणीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितेश....

नाशिकला प्राचार्यांकडून विद्यार्थ्याला काठीने मारहाण?

—
March 2, 2022

नाशिक रोड : वर्गातील खिडकीची काच विद्यार्थ्याने फोडल्याचा आरोप करत प्राचार्यांनी विद्यार्थ्याला काठीने मारहाण केल्याप्रकरणी उप नगर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान....

Previous Next