Crime

निलगाय शिकार प्रकरणी दोघांविरुद्ध वन विभागाची कारवाई

May 6, 2025

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : रात्र गस्ती दरम्यान निलगायींची शिकार करणा-या दोघांना वन विभागाच्या पथकाने पाठलाग करुन मुद्देमालासह पकडण्यात यश मिळवले आहे. नारायण नामदेव....

गावठी कट्टयासह तरुणास अटक

May 6, 2025

जळगाव : गावठी कट्ट्यासह बावीस वर्षाच्या तरुणास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. चेतन वसंता देऊळकार असे कुसुंबा येथील रहिवासी तरुणाचे नाव आहे.....

लोखंडी कोयत्यासह दहशत माजवणा-यास अटक

May 5, 2025

जळगाव : हातात लोखंडी कोयता घेऊन फिरणा-या तरुणास चाळीसगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. दादाभाऊ वाल्मिक अहिरे असे रमाबाई आंबेडकर नगरातील अटक....

बोलेरो उलटल्याने अपघात – पंधरा जखमी

May 5, 2025

जळगाव : उसतोड कामगारांना घेऊन जाणारे बोलेरो पिकअप वाहन आज सकाळी चाळीसगाव एमआयडीसी परिसरात उलटले. या गंभीर अपघातात वाहनातील चोवीस कामगारांपैकी पाच महिला व दहा....

तरुणाच्या खूनाने जळगाव शहरात खळबळ

May 4, 2025

जळगाव : शनिवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास एका तरुणाचा काही तरुणांनी पाठलाग करत धारदार शस्त्राने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. कालिका माता परिसरातील....

यवतमाळ जिल्ह्यात रोखले दोन बालविवाह

May 4, 2025

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ जिल्ह्यात होणारे दोन बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. झरीजामणी तालुक्यातील धानोरा आणि राळेगाव नजीक जळका येथे....

रात्र गस्तीदरम्यान नाकाबंदीत आढळला लाखोंचा गांजा

May 3, 2025

जळगाव : रात्र गस्तीदरम्यान सुरु असलेल्या नाकाबंदीत लाखो रुपयांचा गांजा चाळीसगाव शहर पोलिसांच्या पथकाला आढळला. 42 किलो 583 ग्रॅम वजनाच्या 24 लाख 69 हजार 150....

45 लाखांच्या खंडणीसाठी इसमाचे अपहरण – एलसीबीच्या कारवाईत दोघे जेरबंद

May 2, 2025

जळगाव : 45 लाख रुपयांच्या खंडणीसाठी चाळीसगाव तालुक्यातील इसमाचे अपहरण करणा-या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दोघांना पुढील तपासकामी चाळीसगाव ग्रामीण पोलिस....

हे. कॉ. जितेंद्र पाटील यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह

May 1, 2025

जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राजाराम पाटील यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज महाराष्ट्र दिनी पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह....

एलसीबीचे हे.कॉ. जितेंद्र पाटील यांच्यासह दहा जणांना पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर

April 29, 2025

जळगाव : राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सन 2024 च्या पोलिस महासंचालक सन्मान चिन्हांची सोमवारी घोषणा केली. त्यात जळगाव एलसीबीचे हे.कॉ. जिंतेंद्र राजाराम पाटील....

Previous Next