Crime
अप्पर पोलिस महासंचालकांच्या हस्ते एलसीबी पथकाचा सन्मान
जळगाव : कापूस व्यापा-याचा खून करणा-या सहा संशयीत आरोपींचा कौशल्य वापरुन माग काढत उत्कृष्ठ तपास केल्याबद्दल जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले व त्यांच्या सहकाऱ्यांचा....
मुद्देमालासह मोटार सायकल चोरटे धुळे पोलिसांच्या ताब्यात
धुळे : धुळे शहराच्या विविध भागातून मोटार सायकल चोरीचे वाढलेले प्रमाण बघता वरिष्ठांच्या आदेशाने धुळे शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख व त्यांचे सहकारी....
विश्वासाने ठेवलेली रक्कम हडपणा-या दाम्पत्याविरुद्ध कारवाई
गोंदिया (अनमोल पटले) : मजुरांच्या पगाराची साडे सात लाख रुपयांची रक्कम भाडेक-याने घरमालकाकडे विश्वासाने ठेवली. मात्र मागणी केली असता ऐन वेळी नकार देणा-या दाम्पत्याविरुद्ध तिरोडा....
डीझल चोरी करणारी आंतरराज्य टोळी गजाआड
जळगाव : महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रक मधून डीझलची चोरी करणा-या आंतरराज्य टोळीस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या टोळीतील तिघांना ताब्यात घेत....
हिसकावलेल्या मोबाईलसह फरार आरोपीस अटक
जळगाव : रस्त्याने चालणाऱ्या महिलेच्या हातातील मोबाईल भरधाव दुचाकीवरुन हिसकावणा-या तरुणास अटक करण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी 17 फेब्रुवारी रोजी दोन गुन्हे जिल्हापेठ पोलिस स्टेशनला....
लग्न लावून तरुणाची फसवणूक – दोघांना अटक
जळगाव : पर जिल्ह्यातील मुलीसोबत तरुणाचे लग्न लावून द्यायचे आणि वधूला तिच्या अंगावरील दागिन्यांसह लबाडीने परत घेवून जायचे असा फसवणूकीचा प्रकार करणा-या दोघांना जळगाव स्थानिक....
भोंदू महाराज लाखो रुपयात अनेकांना ठगला! –एसीबीच्या जाळ्यात पोलिस अधिकारी फसला!!
अमरावती : पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत अनेकांना ठगणा-या भोंदू बाबाने सहाय्यक पोलिस निरीक्षकालाच एसीबीच्या जाळ्यात फसवले आहे. पैशांचा पाऊस पाडून दाखवतो असे खोटे आमिष....
महिला प्राचार्यांच्या बंद घरात चोरी
जळगाव : जळगाव शहराच्या मेहरुण तलाव परिसरातील महिला प्राचार्या कृष्णा मनिष कठुरिया यांच्या बंद घराचा कडीकोंडा व कुलूप तोडून चोरट्यांनी हातसफाई केल्याचे उघडकीस आले आहे.....
भुसावळला प्राणघातक हल्ला
जळगाव : प्रहार जनशक्ती पक्षाचे भुसावळ तालुका अध्यक्ष महेश मोहनदास पटेल यांच्यावर काल रात्री (7/12/2021) प्राणघातक हल्ला झाला आहे. दरम्यान या घटनेचे वृत्त समजताच भुसावळ....
कालसर्प विधी करणारे पुजारी बाळगतात शस्त्र–पोलिस उगारतात त्यांच्याविरुद्ध कायद्याचे अस्त्र
नाशिक : कालसर्प योग पूजा विधीसाठी एका पुरोहिताकडे आलेले यजमानरुपी ग्राहक दुस-या पुरोहिताने पळवून नेल्याचा राग आल्याने झालेल्या तुंबळ हाणामारीप्रकरणी दोन्ही गटाच्या एकूण सात पुरोहितांविरुद्ध....











