Crime
खासदार, आमदार राणा दाम्पत्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा
अमरावती : संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने आयोजित महोत्सवादरम्यान कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार व आमदार राणा दाम्पत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात....
नायलॉन मांजा विक्री करणाऱ्याविरुद्ध कारवाई
जळगाव : जळगाव शहरातील तुळजामाता नगर परिसरात नायलॉन मांजा विक्री करणा-या तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने कारवाई केली आहे. मुकेश अशोक वडनेरे (27) तुळजामाता नगर मेहरुण....
मृतावस्थेत सापडला तो नव्हताच बेपत्ता!—- अंत्यविधी केला त्याचाच लागेना थांगपत्ता
जालना : अज्ञात वाहनाच्या धडकेत मयत झालेल्या अज्ञात व्यक्तीचा चेहरा एका बेपत्ता व्यक्तीच्या चेह-यासोबत मिळता जुळता निघाला. मयत व्यक्ती हीच बेपत्ता व्यक्ती असल्याचे समजून बेपत्ताच्या....
जात विचारुन घर नाकारणा-या दोघांना अटक
औरंगाबाद : जात विचारुन ग्राहक वकिलास रो हाऊस घर खरेदी करण्यापासून वंचित ठेवणा-या दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस स्टेशनला अँड. महेंद्र गंडले....
कवट्या आणि हाडे आढळल्याने वर्धा जिल्ह्यात खळबळ
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील कदम हॉस्पिटलच्या परिसरात एका खड्ड्यात मानवी अर्भकाच्या कवट्या आणि हाडे आढळून आली आहेत. या सर्व कवट्या आणि हाडे नागपूर....
तीन हजाराची लाच पंचायत समिती लिपिकाच्या अंगाशी
जळगाव : गाईचा गोठा (शेड) बांधण्यासाठी मंजूर प्रकरणाचे बांधकाम सुरु करण्यासाठी कार्यादेश मिळवून देण्याच्या मोबदल्यात तीन हजार रुपयांची लाच मागणे जामनेर पंचायत समितीच्या लिपिकाच्या अंगाशी....
गोळीबार घटनेतील पाचवा संशयित अटक
नाशिक : शेत जमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील संशयितास पवारवाडी पोलिसांनी अटक केली असून आता या अटकेतील संशयित आरोपींची संख्या पाच झाली आहे. माजिद आमीन....
मोठ्या भावाची हत्या करणारा लहान भाऊ गजाआड
यवतमाळ (घाटंजी) : सतत पैशांची मागणी करुन आईला हैराण करणा-या मोठ्या भावाची लहान भावाने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 11 जानेवारीच्या रात्री शहरातील घाटी....
बनावट मद्य निर्मितीचा अड्डा उध्वस्त
जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील कु-हा या गावी घराच्या गच्चीवर सुरु असलेला बनावट मद्य निर्मितीचा अड्डा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उध्वस्त केला आहे. पोलिस निरीक्षक....
सेवानिवृत्त पोलिसाचा सुनेकडून भलताच छळ– जीवे ठार करण्याच्या प्रयत्नात दोघांचे तिला बळ
अहमदनगर : सेवानिवृत्त पोलीसाला त्याच्याच सुनेने दोघांच्या मदतीने विष पाजून ठार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात घडलेल्या या घटनेने....













