Crime
उसतोड ठेकेदाराच्या तावडीतून जळगावच्या तरुणाची सुटका
जळगाव : जळगाव येथील जनमत प्रतिष्ठान व शनिपेठ पोलीस यांच्या संयुक्त परिश्रमातून जळगावच्या तरुणाची सोलापूर येथील उसतोड ठेकेदाराच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे. जळगाव शहरातील....
जात विचारुन ग्राहक वकीलास नाकारले घर — अँट्राँसिटीचा गुन्हा दाखल झाला बिल्डरवर!!
औरंगाबाद : ग्राहक म्हणून घर विकत घेण्यासाठी आलेल्या वकिलास त्यांची जात विचारुन घर देण्यास टाळाटाळ करत नकार देणा-या बिल्डरसह इतरांविरुद्ध औरंगाबादच्या चिकलठाणा पोलीस स्टेशनला अँट्राँसिटीचा....
गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीयांकडे छापेमारी?
पुणे : जळगाव येथील मराठा विद्याप्रसारक शैक्षणिक संस्था ताब्यात घेण्यासाठी संस्था संचालकांचे अपरहण व खंडणी मागितल्याप्रकरणी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह 29 जणांविरुद्ध कोथरुड पोलीस....
भुसावळ येथे मेणबत्ती कारखान्यास आग
जळगाव : भुसावळ येथील खडका रोड औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या मेणबत्ती कारखान्यास भल्या पहाटे आगीची घटना उघडकीस आली आहे. सदर आग नेमकी कशामुळे लागली याचे....
खून करुन आझाद असल्याचे मद्याच्या नशेत बोलला— अशोकच्या हत्येचा तपास अखेर आठ वर्षांनी लागला!!
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : वाल्मिक रमेश चौधरी लहान असतांनाच त्याच्या वडीलांनी दुसरे लग्न केले होते. दुस-या पत्नीसोबत अर्थात वाल्मिकच्या सावत्र आईसोबत त्याचे वडील....
शेतीच्या वादातून मुलाने केली पित्याची हत्या
जालना : शेतीच्या वादातून मुलाने आपल्या पित्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. एलसीबी पथकाच्या तपासात हा प्रकार उघडकीस आला आहे. 4 जानेवारी रोजी पुणेगाव....
आ. सुरेश भोळे यांच्याकडून अशोक स्तंभाचा अवमान
जळगाव : अशोकस्तंभ या राष्ट्रीय चिन्हाचा वापर करण्याचे अधिकार केवळ पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, लोकसभेचे सभापती/ उप सभापती, राज्यसभेचे उप सभापती, मुख्य न्यायधीश व सर्वोच्च न्यायालयाचे....
अजमेरच्या गुन्ह्यातील आरोपीस भुसावळला अटक
जळगाव : चोरीच्या गुन्ह्यात अजमेर रेल्वे पोलिसांना हव्या असलेल्या आरोपीस भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली आहे. शेख रईस शेख रशीद (25) असे अटक....
मयत अनोळखी इसमाची ओळख पटवण्याचे आवाहन
जळगाव : एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव येथे दाखल अकस्मात मृत्यू प्रकरणी अनोळखी इसमाच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर अनोळखी मृतदेह सामान्य रुग्णालयात....
सीआरपीएफ जवानास लुटणारे अटकेत
जळगाव : चारचाकी वाहनात लिफ्ट दिल्यानंतर वाटेत सीआरपीएफ जवानाची लुटमार करणा-या चौघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. श्रीकांत शांताराम माळी (रा. सावित्री....













