Crime

साई संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सहा अटकेत

September 22, 2021

अहमदनगर : शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह सहा जणांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना अटक झाल्याने खळबळ माजली आहे. प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप, सीसीटीव्ही विभाग प्रमुख....

पोलिस अधिक्षकांच्या निरोप समारंभात कोरोना नियम पायदळी

September 22, 2021

उस्मानाबाद – उस्मानाबादचे पोलिस अधिक्षक राजतिलक रोशन यांची बदली झाली असून त्यांच्या जागी निवा जैन यांची नियुक्ती झाली आहे. 21 सप्टेबर रोजी मावळते पोलिस अधिक्षक....

जळगाव येथील डॉ. कुणाल नारखेडे बेपत्ता

September 21, 2021

जळगाव – जळगाव येथील बीएसएनएल कार्यालयाच्या समोर श्री सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल आहे. या हॉस्पीटलचे डॉ. कुणाल नारखेडे बेपत्ता झाले आहेत. विस मिनीटात परत येतो असे....

गोळीबारातील दोघे पोलिसांच्या ताब्यात

September 21, 2021

जळगाव – खून प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर घरी जाणा-या पिता पुत्रावर वाटेत दबा धरुन बसलेल्या दोघा तिघांनी केलेल्या हल्ल्यात मुलगा ठार तर पिता जखमी झाला आहे.....

जळगाव आरटीओ कार्यालयाचा ताबा घेतला व्हिजीलंस पथकाने

September 21, 2021

जळगाव – आज सकाळीच जळगाव उप प्रादेशिक कार्यालयाचा ताबा व्हिजीलंस पथकाने घेतल्याने खळबळ उडाली आहे. कार्यालयात कुणालाही प्रवेश दिला जात नसून कार्यालयीन चौकशी कसून सुरु....

केरळ येथील दरोड्यात नाशिकचा तरुण सुत्रधार

September 21, 2021

नाशिक – केरळ राज्यातील एका बॅंकेत दरोड्याची घटना घडली  होती. या घटनेत बॅंकेतील सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे सोने दरोडेखोरांनी लुटून नेले होते. या दरोड्याच्या तपासात....

महिलांचे गाऊन परिधान करुन चोरीचा अजब धंदा– औरंगाबाद एलसीबीने आवळला कारवाईचा फंदा !

September 21, 2021

औरंगाबाद (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) – चोर हुशार असला तरी पोलिस त्यापेक्षा हुशार असतात. दिवसरात्र गुन्हेगारांच्या युक्त्या – क्लुप्त्या बघून बघून पोलिस देखील गुन्हेगारी ओळखण्यात....

अवैध वाळू वाहतुक करणा-यांवर कारवाई

September 20, 2021

जळगाव – वाळू उपसा व वाहतुकीला बंदी असतांना जळगाव शहरात अनेक ठिकाणी वाळू वाहतुक सुरु असल्याचे दिसून येते. शहरातील रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीत अवैध....

नाशिक शहरात आढळला तरुणाचा मृतदेह

September 20, 2021

नाशिक – नाशिक शहरातील द्वारका परिसरात आज सकाळी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मयत अवस्थेत आढळून आलेल्या तरुणाच्या पाकीटात तिन विविध नावांचे आयडेंटीटी....

दोघे हद्दपार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 19, 2021

जळगाव – जळगाव शहरातून हद्दपार करण्यात आले असतांना देखील विना परवानगी विनामास्क वावरत असलेल्या दोघा तरुणांना एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध रितसर कारवाई केली....

Previous Next