Crime

अट्टल मोटार सायकल चोरटा अटक

—
October 21, 2021

जळगाव : अट्टल मोटार सायकल चोरट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. महेश भोरसे रा. हनुमंतसिम ता. एरंडोल असे अटकेतील मोटार सायकल चोरट्याचे....

ट्रकमधील डीझेलची चोरी करणारे अटकेत

—
October 21, 2021

जळगाव : उभ्या ट्रकच्या इंधन टाकीतून डीझल चोरी करणा-या दोघा चोरट्यांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. या गुन्ह्यातील एक आरोपी फरार....

वन मॅन आर्मी दुकानफोडीत प्रविण होता अट्टल!- त्याच्या अटकेसाठी एलसीबीचे पथक होते अटल!!

—
October 21, 2021

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रहिवासी मात्र परजिल्ह्यात एसटीने जावून दुकाने फोडणारा अट्टल गुन्हेगार जळगाव एलसीबीने अटक केला आहे. त्याला पुढील तपासकामी भोकरदन (जिल्हा जालना) पोलिसांच्या....

दरोड्याच्या तयारीतील गुन्हेगारांची टोळी जेरबंद

—
October 21, 2021

नाशिक : लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकाने दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला जेरबंद केले आहे. रात्र गस्तीदरम्यान रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाणा-या वाहनांच्या....

मारहाण प्रकरणातील तरुणास अटक

—
October 20, 2021

जळगाव : दोन वर्षापुर्वी झालेल्या जुन्या वादातून चौघा जणांनी प्रशांत चौधरी या तरुणास 16 ऑक्टोबर रोजी मारहाण केली होती. याप्रकरणी अमन चंद्रकांत सोनवणे, सुनिल राठोड,....

चार हजाराची मागणी लिपीक एसीबीच्या चरणी

—
October 20, 2021

जळगाव : सदनिका खरेदीसाठी उप निबंधक सहकारी संस्था जळगाव कार्यालयाकडून नाहरकत दाखला देण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी या कार्यालयातील कनिष्ठ लिपीकास भोवली आहे.....

कैलास हटकर याच्या जुगार अड्ड्यावर छापा

—
October 20, 2021

जळगाव : जळगाव शहरातील खंडेराव नगर भागात कल्याण मटका जुगारावर काल रात्री टाकण्यात आलेल्या छाप्यात दहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. योगेश दौलत महाजन (36)....

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या

—
October 20, 2021

यवतमाळ : अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या पतीचा त्याच्याच पत्नीने प्रियकराच्या साथीने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हत्येला आत्महत्या दाखवण्याचा दोघा संशयीतांकडून प्रयत्न करण्यात....

पोलिसांच्या वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा

—
October 20, 2021

अकोला : गस्तीवरील पोलिसांनी खदान परिसरातील युवकांना हटकल्याचा राग आल्याने त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करत वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी अकोला रात्रीच्या सुमारास गस्तीवर असताना खदान परिसरात पोलिसांना....

दारुला पैसे दिले नाही म्हणून वृद्धाची हत्या

—
October 20, 2021

अहमदनगर : श्रीगोंदे शहरातील बापू विष्णू ओहळ (70) या वृद्धाचा दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून नामदेव सुनिल भोसले रा. मांडगवण (40) या इसमाने हत्या....

Previous Next