Crime

crimeduniya

पतीच्या हत्येची एक लाखात सुपारी दिल्याचे उघड

—
October 23, 2021

औरंगाबाद : अनैतिक संबंधांत अडसर ठरत असलेल्या पतीची त्याच्या पत्नीने एक लाख रुपयात सुपारी दिल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी चिखलठाणा पोलिसांनी पत्नीसह चौघांना अटक केली....

महिला डॉक्टरचे विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची धमकी

—
October 23, 2021

नाशिक : ओळखीचा गैरफायदा घेत एकाने महिला डॉक्टरचे नको त्या अवस्थेत फोटो काढले. ते फोटो पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या....

कॉंम्प्युटरवरील जुगारावर छापा – 28720 रुपयांचा मुद्देमाल जप्त

—
October 23, 2021

जळगाव : जळगाव शहराच्या पिंप्राळा भागातील सोमानी मार्केटमधे संगणकावर फन टार्गेट गेम या नावाने खेळल्या जाणा-या जुगार अड्ड्यावर रात्री छापा टाकण्यात आला. या छाप्यात 28720....

अवैध रेती वाहतुक करणारे अटकेत

—
October 22, 2021

गोंदीया (अनमोल पटले) : अवैधरित्या रेतीची तस्करी करणा-या तिघांना वन कर्मचा-यांनी अटक केली आहे. 20 ऑक्टोबरच्या रात्री सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अधिकारी सडक अर्जुनी अंतर्गत येणार्‍या....

ट्रकचालकाचा मोबाईल हिसकावणारे दोघे अटक

—
October 22, 2021

जळगाव : ट्रक चालकाचा मोबाईल जबरीने हिसकावत पळून जाणा-या दोघा तरुणांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. राम मुकेश करोसीया (21) भवानी नगर....

पोलिसांवर हल्ला करणा-यांना आज न्यायालयात हजर करणार

—
October 22, 2021

जळगाव : अतिक्रमण काढत असतांना कारवाईस विरोध करणा-या दोघांनी पहुर पोलिस स्टेशनचे पो.नि. अरुण धनवडे व पोलिस नाईक दिनेश मारवडकर यांना मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी....

अनैतिक संबंधात अडथळा ठरणा-या तरुणाची हत्या

—
October 22, 2021

औरंगाबाद : पत्नी व तिच्या मित्राने मिळून अनैतिक संबंधात अडथळा ठरणा-या तरुणाची हत्या केल्याच्या आरोपाखाली चिकलठाणा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रामचंद्र रमेश जायभाये....

व्हाईटनर साठी तरुणाची हत्या करणारा गजाआड

—
October 22, 2021

नाशिक : नशेसाठी व्हाईटनर न देणा-या तरुणाचा खून करणारा संशयीत गजाआड करण्यात आला आहे. आकाश गोपाळसिंग आडे (रा. नांदेड) असे हत्या करणा-या संशयीताचे नाव आहे.....

लक्ष्मण सकट याच्या जुगार अड्ड्यावर छापा

—
October 21, 2021

जळगाव : जळगाव शहरातील वाघ नगर बस स्टॉपनजीक असलेल्या एका गाळ्यात सुरु असलेल्या सट्टा पेढीवर छापा टाकण्यात आला. या छाप्यात दिलीप कहू महाजन (40), रा.....

फसवणूकीच्या गुन्ह्यातील रक्कम फिर्यादी महिलांना परत

—
October 21, 2021

नाशिक : फसवणूक झाल्याने हातात येणारी जमीनीची रक्कम परस्पर दुस-याने हस्तगत करुन घेतल्याप्रकरणी इगतपुरी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोघा फिर्यादी....

Previous Next