Crime
पोलिस स्टेशन आवारात डीजे वाजवून झाली मजा!- बारा पोलिसांना वेतनवाढ रोखीची मिळाली सजा!!
अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गणेश विसर्जन विना मिरवणूकीने ढोलताशे आणि वाद्य न वाजवता काढण्याच्या शासनाच्या सुचना होत्या. मात्र अमरावती जिल्ह्याच्या तळेगाव दशासर पोलिस स्टेशनच्या कर्मचा-यांनी....
गाडेगाव शिवारात विहीरीत आढळला मृतदेह
जळगाव : जामनेर पोलीस स्टेशन हद्दीत सुप्रीम पाईप कंपनी परिसरात हिंगणे गावाकडे जाणा-या रस्त्यालगत शेतातील विहीरीत एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. सदर इसमास....
विवाहितेच्या सतर्कतेने चोरटा तावडीत
जळगाव : चांदीच्या पाटल्या पॉलीश करुन देतो असे म्हणत हातसफाई करणारी टोळी जळगाव शहरात दाखल झाली असून जनतेने सावध राहण्याची वेळ आली आहे. मात्र एका....
काकाचा खून करणारा संशयीत पुतण्या अटकेत
जळगाव : जळगाव शहराच्या आंबेडकर नगर भागातील काकाचा खून करुन फरार झालेल्या संशयीत पुतण्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. राजु पंडीत सोनवणे....
स.पो.नि. सुनिल लोखंडे पाच दिवस पोलिस कोठडीत
अहमदनगर : पिस्तुलचा धाक दाखवत महिलेसह तिच्या दोन्ही लहान मुलांना ओलीस ठेवणा-या स.पो.नि. सुनिल लक्ष्मण लोखंडे यांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या डीवायएसपी संदीप मिटके यांच्यावर गोळीबार....
डीसीपी सुजाता पाटील यांच्यावर एसीबीची टाच!- चाळीस हजार रुपयांच्या मोहात स्विकारली लाच!!
मुंबई : एक लाखापैकी चाळीस हजाराच्या लाचेचा हप्ता घेतांना मुंबईतील मेघवाडी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त सुजाता पाटील एसीबीच्या जाळ्यात अडकल्या आहेत. एसीबी पथकाने त्यांना रंगेहाथ....
गळ्यात सरपंचपदाची माळ- केला अपहाराचा गाळ फरार खिलचंदची पोलिसांनी शोधूनच काढली नाळ
जळगाव : कायद्याचे हात एवढे लांब असतात की वर्दीचा कापड देखील कधी कधी कमी पडतो असे म्हटले जाते. वर्दीची सावली लपवून साध्या वेशात गुप्तहेराप्रमाणे जावून....
एम्को कंपनीत इलेक्ट्रीक साहित्य चोरीप्रकरणी गुन्हा
जळगाव : उमाळा गावानजीक एम्को प्रायव्हेट लिमीटेड (सिद्दार्थ इंडस्ट्रीज) या कंपनीतील इलेक्ट्रीक मोटर्स व इतर साहित्य चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात....
नगरसेवकावर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा
गोंदीया : येथील नगरसेवक सचिन गोविंद शेंडे व त्यांच्या मित्रांचा रस्ता अडवून खून करण्याचा प्रयत्न करणा-या दोघा जणांविरुद्ध रामनगर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात....
पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांचे फेसबुक अकाऊंट हॅक
सोलापूर : सोलापूरच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. या खात्यावरुन पैशांची मागणी करण्यात आल्याचे देखील उघड झाले.....













