Crime

एपीआय महिलेवर अत्याचार – आरोपीस औरंगाबाद येथे अटक

—
June 16, 2021

औरंगाबाद : मुंबई पोलिस दलातील सहायक पोलिस निरिक्षक महिलेने आपल्यावर झालेल्या अत्याचार प्रकरणी पवई पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल केला होता. यातील एकाने अत्याचार केला होता....

दोन खून करुन फरार आरोपीस अखेर अटक

—
June 15, 2021

जळगाव : दोन खून करुन गेल्या काही वर्षापासून फरार आरोपीस एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. एका घटनेत या फरार आरोपीने त्याच्या पत्नीचाच खून केला....

दहा हजाराची लाच – प्रकल्प अधिका-यास भोवली

—
June 15, 2021

जळगाव : सुशिक्षीत बेरोजगार तरुणाकडून दहा हजाराची लाच घेणे जिल्हा उद्योग केंद्रातील प्रकल्प अधिका-याच्या अंगलट आले आहे. लाचेच्या दहा हजाराच्या रकमेचा स्विकार करताच एसीबीच्या पथकाने....

सचिनने तिघांना डिवचले, राग आणला फार ! — शस्त्राच्या घावात केले त्याला कायमचे गार !!

—
June 15, 2021

जळगाव : सचिन मगरे हा तरुण वरणगाव येथील आंबेडकर नगरात रहात होता. नगरपरिषदेच्या कचरा संकलन करणा-या गाडीवर तो रोजंदारीने कामाला जात होता. तो रहात असलेल्या....

झन्ना मन्ना पत्त्याचा पोलिसांनी उधळला डाव

—
June 14, 2021

जळगाव : जे.के.पार्क नजीक मनपा स्विमींग टॅंकच्या पाठीमागे सुरु असलेला झन्ना मन्ना मांगपत्त्याचा डाव एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने आज उधळून लावला. या कारवाई दरम्यान दोघांना पकडण्यात....

सोयाबिन परस्पर विकून जमा केली रक्कम ! — ट्रकचालकाच्या खूनाचा तपास झाला भक्कम!!

—
June 14, 2021

अमरावती : नारायण गणेश घागरे हा मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील रहिवासी होता. तो भाड्याच्या घरात रहात होता. काहीतरी व्यवसाय करुन चांगले पैसे कमावण्याचे त्याचे उद्दीष्ट....

बांधकाम साहित्य चोरी करणारे, विकत घेणारे अटकेत

—
June 14, 2021

जळगाव : जळगाव औरंगाबाद महामार्गावरील लहान पुलांच्या निर्मीतीसाठी लागणा-या लोखंडी प्लेटसह इतर साहित्याची चोरी करणा-या व ते विकत घेणा-या चौघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.....

वृद्धाच्या मृत्युप्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

—
June 13, 2021

जळगाव : जळगाव शहरातून जाणा-या महामार्गावर अजिंठा चौफुली येथे आज सकाळी कंटेनरचालकाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू झाला. आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेच्या वेळी....

फरार चोरटा रिक्षासह अटकेत

—
June 12, 2021

जळगाव : चोरीच्या रिक्षेसह फरार चोरट्यास एमआयडीसी पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथून रिक्षेसह ताब्यात घेतले आहे. चोरीस गेलेल्या रिक्षेचा चोरट्यासह शोध लागल्यामुळे तक्रारदार रिक्षा....

नोकरीचे आमिष – तरुणाची लाखो रुपयात फसवणूक

—
June 11, 2021

जळगाव : गुगल जॉब या पोर्टलवर नोकरीसाठी नोंदणी केलेल्या तरुणाची दोन लाख रुपयात फसवणूक झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल रामचंद्र....

Previous Next