Crime

कर्नाटक एक्सप्रेसच्या धडकेत 15 ते 20 जण मृत्युमुखी

January 22, 2025

जळगाव – मुंबईच्या दिशेने जाणा-या पुष्पक एक्सप्रेसच्या काही डब्यांना आज दुपारी आग लागल्याची अफवा पसरली. गाडीचे चाक आणि ब्रेक यांच्यातील घर्षणामुळे स्पार्किंग झाल्यामुळे आग लागल्याच्या....

एक हजाराची लाच – मुख्याध्यापक, विस्तार अधिका-यांविरुद्ध गुन्हा

January 20, 2025

जळगाव : एक हजार रुपयांची लाच स्विकारणा-या पिंपळकोठा ता. एरंडोल येथील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांसह त्या लाचेस कारणीभूत असलेल्या शिक्षण विस्त्तार अधिका-याविरुद्ध एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा....

प्राणघातक हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

January 19, 2025

जळगाव : जळगाव शहराच्या पिंप्राळा या उपनगरातील हुडको परिसरात आज सकाळी पूर्ववैमानस्यातून दोन गटात हल्ला झाला. या घटनेत प्राणघातक शस्त्रांचा वापर करण्यात आला. या दुर्दैवी....

गांजा खरेदी विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध कारवाई

January 16, 2025

जळगाव : गांजा घेऊन येणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्या अशा दोघांविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जळगाव....

चोरीच्या मोटरसायकलसह दोघा चोरट्यांना अटक

January 15, 2025

जळगाव : एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने दोघा चोरट्यांना त्यांच्या ताब्यातील चोरीच्या मोटरसायकल सह ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस....

नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा

January 15, 2025

जळगाव : पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा मानवी जीवांसह पक्षांच्या जीविताला धोकेदायक नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या आठ जणांविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

ताप्तीगंगा एक्स्प्रेसवर दगडफेक प्रकरणी गुन्हा

January 13, 2025

जळगाव : सुरत येथून प्रयागराजकडे निघालेल्या ताप्तीगंगा एक्सप्रेसवर अज्ञाताने दगड भिरकावत केलेल्या नुकसानीप्रकरणी रेल्वे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव रेल्वे स्टेशन नजीक....

तरुणाच्या खून प्रकरणी पाच अटकेत

January 13, 2025

जळगाव : भुसावळ शहरातील जाम मोहल्ला परिसरात तरुणाच्या खून प्रकरणी पाच जणांना चार गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली आहे. तसेच ताब्यातील अजून....

प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा उघडकीस

January 10, 2025

जळगाव : तलवार व चाकूचा वापर करून अतिशय कृरपणे करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा मेहुणबारे पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्राणघातक हल्ल्यातील घटनेत एकाला त्याचा....

विविध चो-या घरफोड्या करणारा जेरबंद

January 9, 2025

जळगाव : विविध ठिकाणी चो-या व घरफोड्या करणा-या गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. प्रविण वसंत सपकाळे असे अटक करण्यात आलेल्या घरफोड्याचे नाव....

Previous Next