Crime
स.पो.नि.बेंद्रे यांच्यासह सात पोलिस कर्मचारी निलंबित
जळगाव : मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या हद्दीत पकडण्यात आलेला ६० लाख रुपयांच्या गुटखा प्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनचे प्रभारी सचिन बेंद्रे यांच्यासह सात पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक....
शिरपूर तालुक्यात बनावट नोटांची निर्मिती उघडकीस
धुळे : शिरपूर तालुक्यातील कळमसरे या गावी येथे पोलीसांनी बनावट नोटांची निर्मिती उघडकीस आणली आहे. याप्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली असून इतर दोघांचा शोध....
सामान्य रुग्णालयातील धक्काबुक्कीचा तो प्रकार गैरसमजातून
जळगाव :- गेल्या 22 ऑक्टोबर सामान्य रुग्णालयाच्या आवारात रुग्णालय कर्मचारी किरण मधुकर दुसाने,(शस्त्रक्रीयागृह परिचर) यांच्यासोबत धक्काबुक्कीचा प्रकार घडला होता. या घटनेत ममुराबाद येथील आशावर्कर व....
पोलिस उपनिरिक्षकासह चौघांविरुद्ध चाळीसगाव पोलिसात गुन्हा
जळगाव : तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार तसेच फसवणूक केल्या प्रकरणी नेवासा येथील पोलीस उपनिरीक्षक समाधान वसंत भाटेवाल यांच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा....
छोटा राजन टोळीचा हस्तक नाशिक पोलिसांच्या तावडीत
नाशिक : नानी दमण या केंद्रशासित प्रदेशातील बिजेपीचे नगरसेवक सलीम अन्वर बारबटीया उर्फ सलीम मेमन यांचा गेल्या आठ महिन्यांपुर्वी गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.....
तरुणीला अडवून सिनेस्टाईल किस…. दुस-याने केले कॅमे-यात कैद
जळगाव : लग्नास नकार देणा-या नात्यातील तरुणीला रस्त्यातच अडवून मिठीत घेवून तिचे चुंबन घेण्याचा प्रकार जळगाव शहरात घडला. या क्षणाला कॅमे-यात कैद करणाच्या तयारीत असलेल्या....
तरुणीसोबत शरीरसंबंध करणा-या फोटोग्राफरला अटक
जळगाव : तरुणीसोबत झालेल्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाल्यानंतर त्याने तिच्यासोबत जवळीक वाढवली. हळू हळू त्याने तिच्यासोबत गोड बोलून प्रेमसंबंध निर्माण केले. या प्रेमजाळ्यात फसल्यानंतर त्या....
अल्पवयीन मुलींची छेडखानी करणारा पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : अल्पवयीन मुलींची छेडखानी करणा-या आरोपीस भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे. भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला या प्रकरणी गु.र.न. 903/20 भा.द.वि.....
दरोडा व खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अटकेत – नाशिक ग्रामीण पोलिसांची कामगिरी
नाशिक : दोन वर्षापुर्वी पोलिसांच्या तावडीतून भुसावळ रेल्वे स्टेशनवरुन फरार झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे. येवला तालुका....
पतीला नपुंसक करण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने रचला होता कट
पुणे : प्रियकराच्या मदतीने पतीला नपुसंक करण्याचा पत्नी व प्रियकराचा कट वेळीच उघडकीस आला. पत्नीच्या प्रियकराचे त्याच्या मोबाईलमधील चॅट पाहिल्याने हा सर्व प्रकार पतीच्या लक्षात....












