Crime

मनसेच्या दोघा तालुकाध्यक्षांसह पत्रकार अटकेत

August 22, 2020

नांदेड : काल जळगाव प्रांताधिका-यांवर वाळूप्रकरणी लाचलुचपत विभागाची कारवाई झाली. जवळपास तशाच स्वरुपाची मात्र स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई नांदेड येथे झाली. या कारवाईत मनसेच्या दोन्ही....

सासरच्या मंडळींची लालसा वाढतच गेली;संध्याने अखेर आपली जीवनयात्रा संपवली

August 22, 2020

जळगाव : लाडात वाढलेली संध्या लग्नायोग्य झाली होती. त्यामुळे तिच्या आईवडीलांना तिच्या लग्नाची चिंता सतावत होती. त्यामुळे त्यांनी तिच्यासाठी योग्य वर शोधण्याचे काम सुरु केले....

दिपमाला चौरे एसीबीच्या जाळ्यात

August 21, 2020

जळगाव : जळगावच्या प्रांताधिकारी दिपमाला चौरे व त्यांचा लिपीक अतुल सानप या दोघांना आज एसीबीच्या पथकाने अटक केल्याची घटना घडली. तक्रारदार यांचा वाळूचा व्यवसाय असून....

मालकाच्या पत्नीवर नोकराची नजर ; तिघांनी केले त्याला कायमचे बेखबर

August 21, 2020

सोलापूर : नोकराने प्रामाणिक राहून काम केले तर त्याची नोकरी टिकून राहते. मात्र काही नोकर ज्याठिकाणी काम करतात त्या मालकाच्या पत्नी अथवा मुलीवर वाईट नजर....

एटीएम पिन चोरुन पैसे अनलॉक करणारा झाला लॉक

August 20, 2020

पुणे : जेष्ठ नागरिकांच्या एटीएमचा पिन नकळत चोरुन त्यांच्या खात्यातून पैसे गायब करणारा भामटा आज पुणे पोलिसांच्या तावडीत सापडला. जेष्ठ नागरिकांना हेरुन त्यांच्या एटीएमचा पिन....

सावदा येथे सायंकाळी तिघांकडून एकाचा खून

August 20, 2020

जळगाव : सावदा येथील ख्वाजा नगर परिसरात आज सायंकाळी तिघा अज्ञात इसमांनी पन्नास वर्षाच्या व्यक्तीचा खून केल्याची घटना घडली. रईस दिलदार चौधरी,उर्फ रईस दंगा (५०)....

लग्नापुर्वीचा व्हिडीओ झाला व्हायरल- लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल

August 20, 2020

पुणे : जवळच्या नातेवाईकाने तरुणीस लग्नाचे अमिष दाखवून तिच्या मनाविरुद्ध शरीर संबंध प्रस्थापित केले. तिच्या सोबत केलेल्या शरीरसंबंधाची व्हिडीओ क्लिप तयार केल्यानंतर त्याने तिला ब्लॅकमेल....

रुग्णाच्या नातेवाईकांची महिला डॉक्टरांना मारहाण

August 20, 2020

औरंगाबाद : कोरोनाच्या संकटातून रुग्णांना बाहेर काढण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत असतांना डॉक्टरांनाच मारहाण करण्याचे प्रकार देखील घडत आहेत. असाच एक प्रकार औरंगाबाद येथे एमजीएम रुग्णालयात....

विस दिवसाच्या पगारावरुन डॉक्टरांना मारहाण लातुरच्या घटनेचा व्हिडीओ झाला व्हायरल

August 20, 2020

लातूर : लातूर येथील गायत्री सुपर स्पेशालिटी रुग्णालयात बुधवारी कंपाऊंडरने डॉक्टरवर हल्ला केला होता. विस दिवसाच्या पगाराच्या वादातून हा मारहाणीचा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत....

भाजप कार्यकर्त्याच्या हुक्का पार्लरवर धाड

August 19, 2020

मीरारोड : भाईंदर पश्चिम परिसरातील इमारतीच्या सदनिकेत भाजप कार्यकर्ता हुक्का पार्लर चालवत असल्याचे समोर आले आहे. या पार्लरमधील धाडीत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.....

Previous Next