Crime
सट्टा जुगारावर रामानंद नगर पोलिसांचा छापा
जळगाव : जळगाव शहरातील गिरणा टाकी परिसरात रामानंद नगर पोलिसांनी सट्टा जुगार अड्ड्यावर गुरुवारी दुपारी छापा घालून कारवाई केली. या कारवाईत योगेश समाधान न्हावी यास....
बनावट ई-पास प्रकरणी मनसेचा पदाधिकारी अटकेत?
नाशिक : लॉकडाऊन काळात प्रवासासाठी आवश्यक ई-पासचा काळा बाजार कमी अधीक प्रमाणात सुरु असल्याचे दिसून आले आहे. नाशिक पोलिसांनी बनावट ई पास तयार करणा-या तरुणास....
पुण्यात निवृत्त पोलिसावर हल्ला – घटना सीसीटीव्हीत कैद
पुणे : पुण्यात सेवानिवृत्त पोलिसावर तीक्ष्ण शस्त्राने वार करत अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास पुण्याच्या शिवाजी रस्त्यावर घडलेलीही....
राष्ट्रवादी भवन तोडफोड – चौघांवर गुन्हा दाखल
परभणी : परभणी येथील वसमत रस्त्यावर असलेल्या राष्ट्रवादी भवनावर दगडफेक केल्याप्रकरणी चार जणांच्या विरोधात नवा मोंढा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कार्यालयाच्या....
महेश मांजरेकर यांना खंडणीसह धमकीचा मेसेज
मुंबई : प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, निर्माता महेश मांजरेकर यांना रात्री खंडणीच्या मागणीसह धमकीचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला आहे. याप्रकरणी दादर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल....
सुशांतसिंग प्रकरणी एनसीबीचे पथक गोव्यात
पणजी : अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे एक पथक सुशांत सिंग राजपूत मृत्यु प्रकरणी तपासकामी गोवा येथे डेरेदाखल झाले आहेत. गोवा येथील एका हॉटेल मालकाचे या....
दोन हजार रुपयांची लाच तलाठ्याला भोवली
जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे शिवारातील शेतीच्या सातबारा उताऱ्यावर घरातील सदस्यांची नावे लावण्याच्या मोबदल्यात लाच घेणे तलाठ्यास महागात पडले. या कामासाठी दोन हजार रुपयांची लाच....
डीएसकेंची मालमत्ता ताब्यात घ्या; उच्च न्यायालयात याचिका दाखल
पिंपरी : गुंतवणूकदारांना न्याय मिळण्यासाठी डीएसके प्रकरण लवकरात लवकर निकाली काढावे. डीएसकेंची मालमत्ता ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळावे अशा मागणीची याचिका....
भुसावळ खून प्रकरणी तिघे ताब्यात
जळगाव : भुसावळ शहराच्या श्रीराम नगरातील रहिवासी विलास दिनकर चौधरी या तरुणाचा मध्यरात्री काही तरुणांनी हत्या केली होती. झालेल्या गोळीबारात विलास चौधरी या तरुणाचा मृत्यू....
नीरव मोदीच्या पत्नीविरुद्ध इंटरपोलचे अटक वॉरंट
नवी दिल्ली : पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याची पत्नी अमी मोदी विरुद्ध इंटरपोलद्वारा जागतिक अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. केले आहे. ईडीच्या....












