Crime
सामुहिक अत्याचार प्रकरणी तिघे अटकेत धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर झाला होता अत्याचार
मुंबई : पंधरा वर्षाच्या मुलीचे अपहरण करत तिच्यावर धावत्या कारमध्ये अत्याचार केल्याची खळबळजनक घटना 29 जुलै रोजी मुंबई परिसरात घडली होती. या घटनेमुळे मुंबई परिसरात....
मुलीला पळवून लग्न केल्याचा राग मुलाच्या वडिलांना बांधले झाडाला केली मारहाण
पंढरपूर : धार्मिक स्थळ असलेल्या पंढरपुरात एका घटनेने मोठी खळबळ माजली आहे. मुलीला पळवून नेत तिचे लग्न केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांना दोरीने झाडाला....
उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता आढळली; राज्याच्या नगररचना सहसंचालकांवर गुन्हा दाखल
पुणे : राज्याच्या नगररचना विभागातील नगर रचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमंत नाझीरकर यांनी उत्पन्नापेक्षा जास्त प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी....
मुंबईत 1000 कोटींचे ड्रग्ज जप्त; अफगणीस्तान व इराणहून समुद्रामार्गे प्रवास
नवी मुंबई : नवी मुंबईतील नाव्हा शेव्हा पोर्टवर महसूल गुप्तचर संचालनालय व कस्टम विभागाने ड्रग्ज जप्तीची मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 1000 कोटी रुपये....
लाचेची मागणी भोवली ; नंदुरबार एसीबी ची कारवाई- कनिष्ठ अभियंता व ग्रामसेवकास एसीबीच्या जाळ्यात
नंदुरबार : ग्रामपंचायत रस्ता कॉक्रिटीकरणाच्या कामाचा चेक काढून देण्याकामी लाचेची मागणी करणा-या शहादा पं.स. बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यास महागात पडले. लाच मागणा-या अभियंत्यासह त्याला प्रोत्साहन....
संपत्तीच्या वादातून महिलेची हत्या ; ११ जण पोलिसांच्या ताब्यात
जालना : संपत्तीच्या वादातून महिलेचा खून केल्याप्रकरणी ११ जणांविरूध्द सदर बाजार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना शहराच्या काझीपुरा भागात मध्यरात्रीच्या या घटनेप्रकरणी....
वाळू व्यावसायिकाची निर्घृण हत्या घरात घुसून चाकूचे सपासप वार
अमरावती : अमरावती जिल्हयाच्या तिवसा येथे आज दुपारी साडे तीन वाजता एक थरारक घटना घडली. अज्ञात चौघा मारेकऱ्यांनी घरात अनाधिकारे प्रवेश करत आई-वडील व बहिणीसमोर....
तीन वर्षांच्या बाळासह मातेची विहिरीत आत्महत्या
मारेगाव (यवतमाळ) : तीन वर्षांच्या बाळाला पोटास बांधून मातेने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना यवतमाळ तालुक्याच्या म्हैसदोडका या गावी दुपारी घडली. ....
अवैध वाळू उत्खनन ; पाच अटकेत 35 लाखांचे सक्शन पंप व बार्ज ताब्यात
भिवंडी : भिवंडी तालुक्याच्या उत्तर पश्चिम भागातील उल्हास खाडीतून वाळू माफियांनी मोठा हैदोस घातला आहे. हे वाळू माफीया अती प्रमाणात बेकायदा वाळूचे उत्खनन करत असल्याने....
एकाच कुटुंबातील अकरा शव सापडले मृत पाकिस्तानी शरणार्थी
जोधपूर : राजस्थानच्या जोधपूर शहरात अकरा शरणार्थींचे मृत्यू झाले आहेत. या मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट आहे. विषारी गॅस अथवा रासायनिक द्रव प्राशन केल्याने हे मृत्यू....











