Crime
चलनातून बाद ९८ लाख ९२ हजाराच्या नोटा जप्त,औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
औरंगाबाद: चलनातून बाद झालेल्या हजार आणि पाचशे रुपयांच्या ९८ लाख ९२ हजार रुपयांच्या नोटा औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केल्या आहेत. एका हॉटेलवर टाकलेल्या छाप्यात....
चिमुकल्याच्या हत्येप्रकरणी महिला अटकेत आधी आवळला गळा, त्यानंतर पाण्यात बुडवले डोके
मुंबई: अनलॉकची प्रक्रिया सुरु असतांना तसेच कोरोनाशी मुकाबला सुरु असतांना गुन्हेगारी वृत्ती देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईच्या अंधेरी परिसरातील सहार रोड भागात अशीच....
तरुणाचा गळफास तर वृद्धाची रेल्वे खाली आत्महत्या
जळगाव: सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे अनेकांचे उद्योग व रोजगार बुडाले आहेत. हाताला काम नसल्यामुळे कित्येक आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. कामधंदा नसल्यामुळे तणावाखाली असलेल्या....
गुंडांना धडा शिकवा, डॉ.भुषणकुमार उपाध्याय यांचे अधिका-यांना निर्देश
नागपूर: गुंडांना धडा शिकवा असे निर्देश आज नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांनी अधिकारी वर्गाला दिले. आज झालेल्या क्राईम मिटींगमधील चर्चे दरम्यान त्यांनी अधिकारी....
महिलेची 13 लाख रुपयात फसवणूक दोघांना राजस्थानातून अटक;गोवा सायबर विभागाची कारवाई
पणजी: बँक अधिकारी असल्याचा बनाव करत फोन द्वारे महिलेच्या बॅंक खात्याची माहिती घेत १२.७६ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोघा सायबर गुन्हेगारांना गोवा सायबर गुन्हा शाखेच्या....
मद्याच्या घोटासोबत कामकाज करणारे दहिवडे निलंबीत
जळगाव: मद्याचे घोट रिचवत परमिट रुम बियर बारची तपासणी करणारे उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक नरेंद्र दहिवडे यांचा व्हिडीओ समाज माध्यमात प्रसारीत झाला होता. मद्य प्राशन....
प्रवासी भाड्याच्या वादातून जिवघेणा हल्ला
मुंबई: सायन रुग्णालयाबाहेर प्रवासी घेण्याच्या वाद चिघळल्याने दोघा टॅक्सी चालकात जोरदार हाणामारी झाली होती. या हाणामारीत एका टॅक्सी चालकावर दुस-याने जिवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात....
सामूहिक अत्याचाराच्या घटनेतील संशयीतांना पोलिस कोठडी
वर्धा: नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून मुलाखतीसाठी फार्महाऊसवर आलेल्या एका विवाहितेवर सहा जणांच्या टोळीने सामूहिक अत्याचार प्रकरणी सावंगी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. त्यांना....
शिरसोली येथील तरुणाची आत्महत्या
जळगाव: शिरसोली येथील तुषार ज्ञानेश्वर बारी (35) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना आज दुपारी घडली. नातेवाईकांनी त्याला दवाखान्यात दाखल केले....














