Crime

धारावीत अल्पवयीन तरुणाची चाकूने हत्या

—
July 8, 2020

मुंबई : धारावीत दिवसाढवळया १७ वर्षाच्या तरुणाची हत्या झाल्याने बुधवारी खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी धारावी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. आज दुपारी पावणे....

फेसबुकवरील महिलांना ब्लॅकमेल करणारा गजाआड

—
July 8, 2020

बारामती : फेसबुकचे बनावट खाते उघडून महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे, त्यांचे फोटो अश्लिल स्वरुपात तयार करणे व त्या आधारे त्यांना धमकावणा-या तरुणास बारामती पोलिसांनी जेरबंद केले....

आत्महत्येपुर्वीच पोलिसांनी पकडले खूनातील संशयीताला

—
July 8, 2020

पिंपरी चिंचवड : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करुन फरार आरोपी पतीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने अटक केली आहे. अटकेतील संशयीत आरोपी स्वतःच आत्महत्येच्या....

खंडणी प्रकरणातील तिघांना पोलीस कोठडी

—
July 8, 2020

पुणे : मैत्रीचा फायदा घेत खोट्या गुन्हयात अडकवण्याची धमकी देत त्या बदल्यात 2 कोटी रुपयांची तसेच इतर मागणी करणा-या तिघांना काल कोथरुड पोलिसांनी अटक केली.....

2 कोटी रुपयांच्या ड्रग्जसह नायजेरियन आरोपी मुंबई आरपीएफच्या जवानांनाच्या ताब्यात

—
July 8, 2020

मुंबई :  सुमारे दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज संशयीतासह मुंबई आरपीएफ जवानांनी ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. आरपीएफ हेड कॉन्स्टेबल के.एन. शेलार आणि शिवाजी पवार, महाराष्ट्र....

कोरोना रुग्णाची आत्महत्या

—
July 7, 2020

पुणे : कोरोना चाचणी पोझिटिव्ह आल्यापासून तणावात असलेल्या 55 वर्षीय रुग्णाने क्वारंटाइन सेंटरमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना काल पुण्यात घडली.एका महाविद्यालयात क्वारंटाइन सेंटर तयार....

हवालदारास लाच घेतांना रंगेहाथ पकडले

—
July 7, 2020

औरंगाबाद: आरोपीविरुद्ध कोर्टात दोषारोपपत्र दाखल केल्यामुळे बक्षीस म्हणून तक्रारदार महिलेकडुन पाच हजार रुपयांची लाच घेताना उस्मानपुरा पोलिस स्टेशनमधील हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले .....

दुचाकीचोर एलसीबीच्या जाळ्यात

—
July 7, 2020

जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरट्यांना वाकोद ता. जामनेर येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपीतांनी या....

पत्रकार,आरटीआय कार्यकर्ता,निलंबित पोलिसासह महिलेवर खंडणीचा गुन्हा

—
July 7, 2020

पुणे : बांधकाम व्यावसायीकास खोट्या गुन्हयात अडकवण्याची धमकी देवून बदल्यात २ कोटी रुपये व जागा देण्याची खंडणी मागितल्याची घटना पुणे येथे घडली. या घटने प्रकरणी....

बहिणीच्या लग्नासाठी तरुणाने केला अपहरणाचा बनाव,भावाला फोन करून मागीतली पाच लाख रुपयांची खंडणी

—
July 7, 2020

वझीराबाद : बहिणीच्या लग्नासाठी पैशांच्या गरजेपोटी तरुणाने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. वझीराबादमध्ये ही घटना घडली असून उघड झाली आहे. आपले अपहरण झाल्याचे सांगून खंडणीसाठी आपल्याच....

Previous Next