Crime

लेखापालाने स्विकारली तीन हजाराची लाच 

—
July 11, 2024

धुळे : धुळे वनविभाग उप वनसंरक्षक कार्यालयातील लेखापालाने लाकूड वाहतूक तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांची लाच मागितली व घेतली. लाच घेताच दबा धरून बसलेल्या धुळे एसीबीच्या....

जळगाव शहरात घरफोडी करणारी टोळी जेरबंद

—
July 10, 2024

जळगाव : जळगाव शहरात घरफोडी करणाऱ्या टोळीतील तिघांसह चोरीचे सोने चांदीचे दागिने विकत घेणाऱ्या सराफ बाजारातील चौथ्या इसमाला देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले....

जळगाव उप कारागृहात झालेल्या हल्ल्यात बंदीवानाचा मृत्यू

—
July 10, 2024

जळगाव : आपसातील वादातून जळगाव उप कारागृहात एका बंदिवान तरुणाने दुसऱ्या बंदिवान तरुणास जबर मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. आज 10 जुलैच्या सकाळी ही....

गुटखा व्यापारी पिता पुत्र एक वर्षासाठी हद्दपार 

—
July 9, 2024

जळगाव : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याचा व्यापार करणा-या पिता पुत्रास जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. रमेश जेठानंद तेजवाणी व दिपक रमेश....

एमपीडीए कारवाईतील वॉंटेड आरोपीस अटक

—
July 8, 2024

जळगाव : तिन गुन्ह्यात फरार तसेच एमपीडीए कारवाईसाठी अत्यावश्यक असलेल्या फरार आरोपीस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून शिताफीने भर पावसात शोधून अटक करण्यात....

चोरीच्या तिन मोटार सायकलींसह चोरट्यास अटक

—
July 4, 2024

जळगाव : चोरीच्या तिन मोटारसायकलींसह चोरट्यास रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. जगराम यारसींह बारेला असे अटक करण्यात आलेल्या चोरट्या तरुणाचे नाव आहे.....

चोरीच्या सात मोटार सायकलींसह चोरट्यास अटक

—
July 3, 2024

जळगाव : चोरीच्या सात मोटार सायकलींसह चोरट्यास नशिराबाद पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. शाहबाज शेख अब्दुल रहेमान असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. विविध....

गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघा तरुणांना अटक

—
July 3, 2024

जळगाव : रात्रगस्तीदरम्यान संशयास्पदरित्या आढळून आलेल्या दोघा मोटार सायकलस्वार तरुणांच्या झडतीत दोन पिस्टल, चार जीवंत काडतूस व दोन मॅगझीन आढळून आले आहेत. आज भल्या पहाटे....

सोन्याच्या दागिन्यांसह अट्टल घरफोड्यास अटक

—
July 1, 2024

जळगाव : अट्टल घरफोडी करणा-या आरोपीस भडगाव पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने वर्धा येथून जेरबंद केले आहे. घरफोडीतील 120 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने छत्तीसगड राज्याच्या....

गुरे चोरणारी आंतरराज्य टोळी लाखोंच्या मुद्देमालासह जेरबंद

—
July 1, 2024

जळगाव : गुरे चोरणा-या आंतरराज्य टोळीस निंभोरा पोलिसांच्या पथकाने अटक केली असून 11 म्हशींसह एकुण 16 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. निंभोरा....

Previous Next