Crime

टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार – सहा महिन्यासाठी झाले हद्दपार 

March 29, 2024

जळगाव : चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीतील दोघा सराईत व टोळीने गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना सहा महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले आहे. टोळी प्रमुख जगदीश जगन्नाथ महाजन....

एमपीडीए कारवाईत मेहुणबारे येथील भिवा गायकवाड स्थानबद्ध

March 29, 2024

जळगाव : चाळीसगाव परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्याकामी मेहुणबारे येथील सराईत गुन्हेगार भिवा बाबुलाल गायकवाड यास स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याची एक वर्षांसाठी नागपूर मध्यवर्ती....

फोर व्हिलरचे सायलेन्सर चोरणा-या त्रिकुटास अटक

March 28, 2024

जळगाव : मारुती सुझुकी इको वाहनाच्या सायलेंसरची चोरी करणा-या चौघांपैकी तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अमळनेर येथून अटक केली आहे. मनिष उर्फ सनी रविंद्र महाजन....

चाकूच्या धाकावर जबरी चोरीचा प्रयत्न – तरुण कारागृहात 

March 28, 2024

जळगाव : ज्या दुकानदाराकडे पूर्वी कामाला होता त्यालाच रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवत त्याच्या ताब्यातील पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करणा-या तरुणाला एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे....

सट्टा पेढी चालकास पोलिसकर्मीची मारहाण?

March 24, 2024

जळगाव : सट्टापेढी चालकाने ठरलेली रक्कम वेळेवर दिली नाही, फोन उचलला नाही म्हणून त्याला उचलून आणत जबर  मारहाण केल्याची घटना जनता जनार्दनाच्या चर्चेतून कुठे दबक्या....

अट्टल चोरट्यास चोरीच्या मोटरसायकलसह अटक

March 22, 2024

जळगाव : चोरी घरफोडी करणा-या अट्टल चोरट्याला चोरीच्या मोटरसायकलसह चोपडा येथून अटक करण्यात आली आहे.   सुनिल उर्फ लंबू अमरसिंग बारेला (रा. गौ-यापाडा ता. चोपड़ा जि.....

नाकाबंदी दरम्यान आढळले वीस लाखांचे दागिने

March 22, 2024

जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने मुक्ताईनगर येथे लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिस पथकास सुमारे वीस लाख रुपये किमतीचे 279.730 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आढळून आले....

चोरीच्या सहा मोटारसायकली हस्तगत – दोघे ताब्यात

March 22, 2024

जळगाव : चोरीच्या सहा मोटार सायकलींसह दोघा चोरट्या आरोपींना एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने मध्य प्रदेशातील खंडवा कारागृहातून ताब्यात घेतले आहे. अनोप धनसिंग कलम (कोरकु) आणि अंकित....

चौघे सराईत गुन्हेगार जळगाव जिल्ह्यातून हद्दपार

March 22, 2024

जळगाव : जळगाव जिल्ह्यात टोळीने गुन्हे करणा-या चौघा सराईत गुन्हेगारांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. प्रदीप रायदास पाटील – टोळी प्रमुख (रा. पहुरपेठ ता.....

कुंटणखान्यावर धाड – साठ महिला ताब्यात

March 21, 2024

जळगाव : देहविक्री सुरु असलेल्या चोपडा शहरातील कुंटणखान्यावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत साठ महिलांना ताब्यात घेतले आहे. या धाडीत 5 दलाल, 10 मालकीण महिलांसह एकुण साठ....

Previous Next