Crime
बेवारस बालकाची ओळख पटवण्याचे आवाहन
जळगाव : भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे पुलानजीक एका पुरुष जातीचे एक बेवारस बालक आढळून आले आहे. आढळून आलेल्या देखण्या व गोंडस बेवारस बालकाची ओळख ....
रेल्वे प्रवाशांचे मोबाइल चोरणारे विविध चोरटे जेरबंद
जळगाव : मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने धावत्या रेल्वेत, रेल्वे स्थानकावर आणि रेल्वे परिसरातील प्रवाशांकडील मोबाईल चोरणा-या पाच चोरट्यांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून प्रवाशांकडून चोरण्यात आलेले....
मोबाईल चोरणारा मोगॅंबो दोन तासात अटक
जळगाव : बसमधे चढणा-या प्रवाशाच्या पॅंटच्या खिशातील मोबाईल मोबाईल शिताफीने चोरणा-या गुन्हेगारास जिल्हापेठ पोलिसांनी तेवढ्याच शिताफीने दोन तासात अटक केली आहे. त्याच्या कब्जातून सत्तर हजार....
एक लाखांची स्विकारली लाच – ग्रामसेवकासह ऑपरेटरविरुद्ध गुन्हा
जळगाव : केंद्रशासनाकडून मंजूर निधीच्या पन्नास टक्के अर्थात एक लाखाची रक्कम ग्रामसेवकाच्या सांगण्यावरुन लाचेच्या स्वरुपात ऑपरेटरने स्विकारल्याप्रकरणी यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....
बनावट मद्य कारखान्यावर छापा – लाखोंचा मुद्देमाल जप्त
जळगाव – भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथे बनावट देशी दारु तयार करणा-या कारखान्यावर छापा टाकून बनावट देशी मद्याची निर्मिती करतांना एकास अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमाच्या....
जुन्या वादातून झालेल्या खून प्रकरणी एकास अटक
जळगाव : भुसावळ तालुक्यातील कु-हे पानाचे या गावी झालेल्या खूनाचा तपास भुसावळ तालुका पोलिसांच्या पथकाने लावला आहे. या घटनेप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. लक्ष्मण....
बंदीवानाच्या हत्येप्रकरणी तुरुंग अधिका-यास अटक
जळगाव : कारागृहातील बंदीवानाचा मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी दाखल खूनाच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी असलेल्या तुरुंग अधिका-यास अटक करण्यात आली आहे. जितेंद्र शेनफडू माळी (रा. शेलवड ता.....
चारचाकी वाहन चोरी करणा-या दोघांना अटक
जळगाव : चारचाकी वाहन चोरी करणा-या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांना पुढील तपासकामी एरंडोल पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. चंद्रकांत....
फार्म हाऊसमधून साहित्य चोरट्यास अटक
जळगाव : फार्म हाऊसमधून ब्रेकर, कटर मशीनसह विविध साहित्य चोरुन नेणा-या चोरट्यास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. आबा प्रकाश भिल (रा. बुधली....
माजी नगरसेवकावरील गोळीबार घटनेतील दोघांना अटक
जळगाव : चाळीसगाव शहरातील माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेतील दोघा फरार संशयीत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सचिन....












