Crime

मोबाईल चोरांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे पोलिसाचा उपचारा दरम्यान मृत्यू 

—
May 2, 2024

मुंबई : धावत्या लोकल मधे हाताला झटका मारुन मोबाईल पळवून नेणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करत असताना त्या चोरट्यांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे पोलिसाचा मृत्यू झाला. मयत पोलीस हा....

पाच हजाराच्या लाचेची केली तडजोड मागणी — ग्रामविकास अधिका-याला एसीबीची गवसणी

—
April 30, 2024

जळगाव : बँकेतून कर्ज काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र काढून देण्याच्या मोबदल्यात सुरुवातीला दहा हजार व नंतर तडजोडीअंती पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यास एसीबीने....

रेल्वे रुळावर आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन

—
April 29, 2024

जळगाव : जळगाव ते भादली दरम्यान लोहमार्गावर आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन जळगाव तालुका पोलिस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे. 28 एप्रिल 2024 च्या....

आठ महिन्याच्या बालकाचे पाच अपहरणकर्ते ताब्यात

—
April 29, 2024

जळगाव : रात्रीच्या वेळी अवघ्या आठ महिन्याच्या बालकाचे अपहरण करणारे पाच जण भुसावळ तालुका पोलिसांनी अटक केले आहेत. यामधे एका महिलेचा समावेश आहे. या खळबळजनक....

कुंटणखान्यावर नाशिक ग्रामीण एलसीबीची कारवाई

—
April 27, 2024

नाशिक : त्रंबकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत नाशिक त्रंबकेश्वर रस्त्यावरील खंबाळे शिवारातील मानस लॉजींग बोर्डींगवर छापा टाकून नाशिक ग्रामीण एलसीबी पथकाने तेथे सुरु असलेला कुंटणखाना उघडकीस....

मद्यधुंद सट्टापेढी चालकाचा पोलिस स्टेशनमधे धिंगाणा?

—
April 26, 2024

जळगाव : सुरु असलेली सट्टापेढी पोलिसाकरवी दुस-यास चालवण्यासाठी देण्यास भाग पाडले. याशिवाय झालेल्या मारहाणीची तक्रार घेतली नाही असा आरोप करत सट्टापेढी चालकाने पोलिस स्टेशनमधे धिंगाणा....

नाशिकच्या उद्योजकाकडून लाखोची लाच – ठाण्याच्या पीएसआय सह हवालदार अटकेत

—
April 26, 2024

ठाणे : अ‍ॅल्युमिनियम पट्टयांसह ताब्यात घेतलेला टेम्पो सोडवण्यासाठी सुरुवातीला दोन लाखांच्या लाचेची मागणी व नंतर तडजोडीअंती 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेणारे कळवा पोलीस....

पन्नास हजाराची लाच घेतली ग्रामसेवकाने —– तक्रार दिली ग्रामपंचायत सदस्याच्या पतीने

—
April 25, 2024

धुळे : लोकांनी निवडून दिलेल्या अशिक्षीत – निरक्षर महिला ग्रामपंचायत सदस्याच्या वतीने त्यांचे पतीच कामकाज बघत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते. साक्री तालुक्यातील मौजे म्हसदी....

बस मधे चढतांना महिलांचे दागिने चोरी

—
April 24, 2024

जळगाव : बसमधे चढतांना दोघा महिलांच्या पर्समधील एकुण 6 लाख 30 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला....

अनाधिकारे एसीचा वापर – कार्यवाहीबाबत उपायुक्तांचे जिल्हाधिका-यांना पत्र 

—
April 23, 2024

जळगाव : अधिकार नसतांना अनेक शासकीय अधिकारी आपल्या दालनात एसीचा वापर करत आहेत. याबाबत जळगावचे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांचा वरीष्ठ शासकीय....

Previous Next