Crime

93 हजाराच्या लाचेचा मोह भलताच नडला — 54 हजाराच्या लाचेत कारवाईचा जाच घडला 

—
May 7, 2024

धुळे : प्रवास भत्ता बिलाच्या रकमेच्या दहा टक्के 93 हजाराची लाच मागणी आणि 54 हजाराच्या लाचेचा स्विकार करणे धुळे जिल्ह्याच्या पिंपळनेर महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी....

पोलिसासह पंटर अडकला बारा हजाराच्या लाचेत

—
May 7, 2024

धुळे : पान टपरीवर गुटखा विक्री करु देण्यासह खासगी वाहनातून प्राण्यांची वाहतुक बिनदिक्कत करु देण्याच्या बदल्यात तडजोडीअंती बारा हजार रुपयांच्या लाचेचा दुसरा टप्पा घेतांना पंटरसह....

किराणा दुकानातून पानमसाला, तंबाखूचा लाखोंचा माल जप्त

—
May 7, 2024

जळगाव : विक्रीस बंदी असलेला पानमसाला व तंबाखूचा 1 लाख 30 हजार 985 रुपये किमतीचा मुद्देमाल एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. रविवार....

बनावट विवाह लावणाऱ्या महिला जेरबंद 

—
May 7, 2024

जळगाव : लग्न झालेल्या आणि मुलेबाळे असलेल्या महिलांना अविवाहित असल्याचे दाखवून त्यांचे अविवाहित तरुणांसोबत बनावट लग्न लावून देत त्यांची लाखो रुपयात फसवणूक करणाऱ्या महिलांच्या टोळीला....

पतीची हत्या करणाऱ्या पत्नीसह तिचे चौघे साथीदार अटक 

—
May 6, 2024

जळगाव : छत्रपती संभाजीनगर येथील तरुणाची हत्या करणाऱ्या चौघांना जळगाव जिल्ह्याच्या पहुर पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक सचिन सानप व त्यांच्या सहकाऱ्यांनी पहुर येथून अटक केली....

चारित्र्याचा संशय – पत्नीचा खून करणाऱ्या पतीला अटक

—
May 6, 2024

जळगाव : चारित्र्याच्या संशय घेत पतीने पत्नीच्या डोक्यात दगड टाकून तिचा निघृण खून केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी येथे शनिवारी मध्यरात्री घडली. भारताबाई कैलास गायकवाड....

बनावट दारुचा कारखाना उध्वस्त – 75 लाखापेक्षा अधिकचा मुद्देमाल हस्तगत,

—
May 4, 2024

जळगाव :- लोकसभा सार्विकत्रक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने दि. 4 मे , 2024 रोजी एमआयडीसी भागातील के-10 सेक्टर मधील मंदार....

शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात

—
May 3, 2024

जळगाव : चोपडा येथील प्रचार सभा आटोपून रा. कॉ. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे भुसावळ येथे मविआच्या बैठकीला येत होते. दरम्यान वाटेत किनगाव नजीक त्यांच्या....

तरुणीवर बलात्कार – एमआयडीसी पोलिसात गुन्हा

—
May 3, 2024

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवत जळगाव शहरातील तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटने प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल....

जळगावच्या आगीतील मृतांची संख्या झाली सहा 

—
May 3, 2024

जळगाव : जळगाव एमआयडीसी परिसरात डी-सेक्टरमधील मोरया केमिकल कंपनीत 17 एप्रिल रोजी आगीने रौद्र रुप धारण करत पाच जणांना मृत्यूच्या दारात नेले होते. या आगीच्या....

Previous Next