Legal

महिलेच्या निर्घृण हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप

May 14, 2022

खामगाव : संगनमताने महिलेची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी खामगाव येथील न्यायालयाने तिघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तालुक्यातील कोक्ता येथे घडलेल्या या घटनेचा निकाल 13 मे....

शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपातून कार्यकर्ते निर्दोष

May 14, 2022

मालेगाव :  गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली सन 2015 मध्ये दाखल गुन्ह्याप्रकरणी 150 संशयित शिवसैनिकांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अप्पर....

लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस सश्रम कारावास

May 10, 2022

खामगाव : महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस बारा वर्षांसाठी सश्रम कारावासाची सजा सुनावण्यात आली आहे. जळगाव जामोद येथील या घटनेचा निकाल खामगाव येथील जिल्हा न्यायाधीश....

वडिलांची हत्या करणा-या मुलास आजन्म कारावास

May 10, 2022

अमरावती : मुलाने केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुलाला आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमरावती येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रवींद्र जोशी....

अपहरण, अनैसर्गीक अत्याचार, हत्या करणा-यास दंडासह मरेपर्यंत कारावास

May 9, 2022

जळगाव : भोकर ता. जि. जळगाव येथील अल्पवयीन बालकाचे अपहरण करुन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार व त्यानंतर खून केल्याप्रकरणी डांभुर्णी ता. यावल येथील आरोपीला मरेपर्यंत दंडासह....

पत्रकारांविरुद्ध दाखल गुन्हा मुंबई उच्च न्यायालयात रद्द

May 9, 2022

सोलापूर : सोलापूर येथील शहर गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलिस उपायुक्त पौर्णीमा चौगुले यांनी दोघा पत्रकारांविरुद्ध दाखल केलेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि....

अल्पवयीन मुलीशी विवाह करणा-या अभियंत्याचा फेटाळला जामीन

May 4, 2022

औरंगाबाद : अल्पवयीन मुलीसोबत लग्न करुन तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबध ठेवणाऱ्या नगर जिल्ह्यातील अभियंता पतीचा अटकपूर्व जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावला आहे. अल्पवयीन मुलीसोबत लग्न....

वाहतूक पोलिसाला चापट मारणाऱ्या महिलेस कैद

May 4, 2022

जळगाव : लायसनची मागणी केली असता महिला पोलिस कर्मचा-यास चापट मारणा-या वाहनधारक महिलेस तिन महिने साधी कैद व पाचशे रुपयांची दडात्मक शिक्षा सुनावण्यात आली आहे.....

मुद्रांक शुल्क दंडात एप्रिलपासून सवलत योजना 

April 30, 2022

जळगाव :मुद्रांक शुल्क रक्कमेवर आकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये सवलत देण्याचा शासनाचा मनोदय होता. त्यासाठी शासनाचे 1 एप्रिल, 2022 चे आदेशान्वये शास्तीच्या कपातीची योजना  जाहीर केली आहे.....

उच्च न्यायालयीन कामकाज मराठी भाषेतून होण्याकामी राज्यपालांचा प्रतिसाद

April 30, 2022

जळगाव : उच्च न्यायालयीन कामकाज मराठी भाषेतून होण्याकामी जळगाव येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु....

Previous Next