Legal
गोळीबार प्रकरणातील आरोपींचा जामीन नामंजूर
जळगाव – जळगाव महानगरपालिकेचे शिवसेनेचे उप – महापौर कुलभुषण पाटील यांच्यावरील कथित गोळीबार प्रकरणी अटकेतील आरोपींचे जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. महेंद्र पांडुरंग राजपूत, किरण....
एमपीएससी परिक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू
जळगाव – महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांचेमार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परिक्षा-2020 शनिवार, दिनांक 4 सप्टेंबर, 2021 रोजी रोजी सकाळी 11.00 ते....
मैत्रेयला 4 लाख 98 हजाराचा दंड
धुळे : मैत्रेय प्लॉटर्स अॅंण्ड स्ट्रक्चर या प्रकल्पात गुंतवण्यात आलेली रक्कम मिळत नसल्यामुळे तब्बल 98 ठेवीदार ग्राहकांनी ग्राहक मंचाकडे दोन याचिका दाखल केल्या होत्या. गेल्या....
तरुणाच्या मृत्यूप्रकरणी तिघांना साडेसात वर्ष कारावास
जळगाव : गावातील मुलींची छेडखानी करतो या एकमेव संशयावरुन झालेल्या मारहाणीमुळे मृत्युस कारणीभुत ठरलेल्या तिघांना साडेसात वर्षाचा कारावास सुनावण्यात आला आहे. जळगाव जिल्हा सत्र न्यायधिश....
गुड टच-बॅड टचचे विद्यार्थिनीस मिळाले ज्ञान!– न्यायमुर्तींनी लिहीले जन्मठेपेच्या शिक्षेचे पान !!
अकोला : चौथ्या इयत्तेत शिकणा-या दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक छळ प्रकरणी अकोला येथील पोक्सोच्या विशेष न्यायालयाचे न्या. व्हि.डी. पिंपळकर यांनी आरोपीस दोषी ठरवत....
फौजदारी खटले दाखल असणा-या आमदार-खासदारांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका
नवी दिल्ली : आमदार, खासदारांवरील खटले उच्च न्यायालयांच्या पूर्वपरवानगीशिवाय मागे घेतले जाऊ शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. उत्तरप्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र, कर्नाटक आदी राज्ये....
अकरावी प्रवेशासाठी सीईटी रद्द
मुंबई : महाराष्ट्रात अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेशासाठी....
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस आजन्म कारावास
अकोट : अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या लासूर येथील रहिवासी तरुणाला दोषी ठरवत पोस्को कायद्यानुसार जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा....
जळगाव जिल्ह्यात 24 ऑगस्टपर्यंत 37 (1) (3) कलम जारी
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 24 ऑगस्ट, 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व....
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार – आरोपीस दहा वर्ष शिक्षा
नाशिक : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस दहा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अकिल गुलाब मणियार (सातपूर कॉलनी भाजी मार्केट परिसर ) असे....





