Other
पुष्पक एक्सप्रेसच्या वेगाने हादरले रेल्वे स्टेशन, कोसळली इमारत
बुरहानपुर : मध्य प्रदेशातील बुरहानपुर नजीक असलेल्या चांदनी रेल्वे स्टेशनला भरधाव वेगातील रेल्वेमुळे जोरदार हादरे बसून इमारत कोसळल्याची घटना काल 26 मे रोजी सायंकाळी घडली.....
जयजीत सिंह ठाण्याचे पोलिस आयुक्त, विनीत अग्रवाल एटीएस सुप्रिमो
मुंबई : ठाण्याचे पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळणारे विवेक फणसाळकर यांची पोलीस महासंचालक म्हणून पदोन्नती झाल्यानंतर त्यांच्या जागी कोण येणार याची पोलिस दलात उत्सुकता होती. एटीएसचे....
बिलाच्या रकमेसाठी मंगळसुत्र जमा केले रुग्णालयाने
बुलडाणा : कोविडचा उपचार पुर्ण झाल्यानंतर डिस्चार्ज देतांना बिलाच्या उर्वरीत अकरा हजार रुपयांसाठी रुग्णाच्या पत्नीचे मंगळसुत्र ठेऊन घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव....
अँड.हेमंत मुदलियार यांचे निधन
जळगाव : जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे संचालक तथा प्रसिद्ध वकील अँड.हेमंत मुदलीयार यांचे हदयविकाराने निधन झाले आहे. त्यांच्या अकाली जाण्याने बुध्दिबळ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पोकळी....
चौघे पोलिस अधिकारी मुंबईबाहेर – केदारी पवार जळगावला
मुंबई : मुंबई पोलिस दलात फेरबदल करण्यात आले असून चार अधिका-यांची बदली मुंबईच्या बाहेर करण्यात आली आहे. वर्सोवा पोलिस स्टेशनला असलेले पोलिस निरीक्षक केदारी पवार....
स्टेट बॅंकेची डिजीटल सेवा दोन दिवस बंद
नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया कडून देशातील आपल्या करोडो ग्राहकांसाठी एक सुचना जारी करण्यात आली आहे. बॅंकेची डिजीटल सेवा 21 ते 23 मे....
भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशनचा उपक्रम-कोरोना रुग्णासाठी निशुल्क ऑक्सिजन कंसेंटेटर
जळगाव : गेल्या दीड वर्षांपासून सर्व नागरिक कोरोना विषाणूला सामोरे जात आहेत. या प्रसंगी अनेकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यापासून रुग्णालयात....
निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई – जिल्हाधिकारी
जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची प्रशासनातील सर्व घटक पूर्ण ताकदीने अंमलबजावणी करीत असूनही बाधित रुग्णसंख्या कमी....
मुंबईच्या किनारपट्टीवर जोरदार वा-यासह पावसाची शक्यता
कोकण किनारपट्टीवर उद्यापासून सलग तीन दिवस ‘तौकते’ चक्रीवादळ येणार असून 16 व 17 मे या दोन दिवसात मुंबईच्या किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने....
युपीएससी परीक्षा रद्द, नवी तारीख जाहीर
नवी दिल्ली : कोरोनाचा प्रसार लक्षात घेता देशाच्या विविध भागात लॉकडाऊन सुरु आहे. अशातच कोरोनामुळे अनेक परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. आता राष्ट्रीय लोकसेवा....













