Other
पोलीस भरती प्रक्रीया दोन टप्प्यात होणार – गृहमंत्री देशमुख
औरंगाबाद : लवकरच काही महिन्यात राज्यात 12 हजार 500 पोलिस भरती प्रक्रीया दोन टप्प्यात केली जाणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षण....
दिल्ली येथे इस्त्रायल दुतावासानजीक स्फोट
दिल्ली : दिल्ली येथे स्फोट झाल्यामुळे काही वाहनांचे नुकसान झाले आहे. दिल्ली येथील अब्दुल कलाम रस्त्यावरील इस्त्रायल दुतावासानजीक झालेल्या स्फोटाचा आवाज खुप अंतरावर गेल्याचे म्हटले....
चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांची आज संपाची हाक
प्रलंबीत मागण्यांची पुर्तता होण्यासाठी राज्य सरकारच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गाने आज राज्यव्यापी संप घोषीत केला आहे. मात्र शासकीय नियम व तरतुदीनुसार कर्मचारी वर्गास संप पुकारण्यास....
इंडीया टुडेचे राजदीप सरदेसाई यांना चौदा दिवस टीव्ही बंदी
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिस गोळीबारात शेतक-याचा मृत्यू झाला असल्याची चुकीची बातमी दिल्यामुळे इंडीया टुडेचे सल्लागार संपादक असलेले राजदीप सरदेसाई यांना त्रासदायक ठरले आहे. कंपनी....
माजी सैनिकांचा सन्मान
जळगाव : भारतीय राष्ट्रीय युवा परिषद भुसावळ व रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान जळगाव यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनी “एक दिवस सैनिकांसाठी” हा उपक्रम राबवण्यात आला. प्रजासत्ताक दिनाचे....
राज्य पोलिस दलाने पटकावली 57 पदके
नागपूर : गुणवत्तापूर्ण सेवा देत महाराष्ट्र पोलीस दलाने तब्बल 57 पदके मिळवून दिली आहेत. राज्य पोलिस दलाने प्रथम तिनमधे मानाचे स्थान मिळवण्यात यश संपादन केले....
महिलेसोबत सापडला श्रीलंकेचा क्रिकेटर?
सध्या श्रीलंका विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेचा शेवटचा सामना गॅले इंटरनॅशनल स्टेडीयमवर सुरु झाला आहे. या सामन्या दरम्यान श्रीलंकेचा एक खेळाडू त्याच्या....
राष्ट्रभक्त नागरिकांना कृतीशील करणे हेच हिंदू राष्ट्र सेनेचे उद्दीष्ट – धनंजय देसाई
जळगाव : देशद्रोह्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी आता राष्ट्रभक्त नागरिकांनी संघटीत होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यांनी केले आहे. जळगाव दौ-यावर....
नगर जिल्ह्यात विस हजार कोंबड्यांची विल्हेवाट?
अहमदनगर : अहमदनगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे मरण पावलेल्या कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मरण पावलेल्या कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाला असल्याचे उघड झाले....
सीरम इंस्टीटयूटमध्ये आगीच्या घटनेने हल्लकल्लोळ
पुणे : कोव्हीशिल्ड या कोरोना विषाणूच्या प्रतिबंधक लसीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इंस्टीटयूटला लागलेल्या आगीने खळबळ उडाली आहे. पुणे येथील मांजरी भागातील इमारतीत ही आग लागल्याचे....














