Other
कृणाल व हार्दिक पांड्या यांना पितृशोक
कृणाल व हार्दिक पांड्या बंधुंचे वडील हिमांशू पांड्या यांचे आज शनिवारी निधन झाल्याचे वृत्त एएनआय या वृत्त संस्थेने दिले आहे. हिमांशू पांड्या यांना हृदयविकाराचा झटका....
अशोकभाऊंची लाभली साथ – गिर्यारोहकास मदतीचा हात
जळगाव : आफ्रिका खंडातील सर्वोच्च अशा किलोमाजरो शिखरावर 26 जानेवारी रोजी तिरंगा फडकवण्यासाठी गिर्यारोहकांचे पथक जाणार आहे. या गिर्यारोहकांच्या पथकात बालाघाट येथील अनिल वसावे (ता.....
जळगाव जिल्ह्यात सात केंद्रावर होणार कोविड लसीकरण
जळगाव : जळगाव जिल्ह्यात शनिवार 16 जानेवारी पासून सात केंद्रावर कोविड -19 लसीकरण मोहिमेस सुरवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक केंद्रावर 100 याप्रमाणे एकूण 700....
अकरावीच्या विद्यार्थीनीचे हृदयविकाराने निधन
जळगाव : धरणगाव तालुक्यातील पष्टाने येथे मामाकडे शिक्षण घेणा-या रोशनी योगेश जगताप या विद्यार्थीनीचा हृदयविकाराच्या धक्क्याने अकस्मात मृत्यू झाल्याची घटना आज घडली. रोशनी ही पष्टाने....
व्यसनमुक्तीचे कार्य मोलाचे आणि महत्वाचे – डॉ. रामानंद
जळगाव : सामान्यांमधील असामान्य व्यक्तिमत्व असणाऱ्या युवा व्यक्तींचा सन्मान होणे यासोबतच त्यांच्यावर शाबासकीची थाप मारणे हे खुप महत्वाचे आणि प्रेरणादायी आहे. या शाबासकीरुपी उर्जेमुळे सन्मानार्थी....
बर्ड फ्लूचा अहवाल आल्याने कोंबड्या नष्ट करण्याची प्रक्रीया सुरु
लातूर : लातुर जिल्ह्याच्या अहमदपुर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील 350 आणि सुकणी येथील 80 कोंबड्या अचानक मृत्यूमुखी पडल्या होत्या. या मृत झालेल्या कोंबड्यांचे प्रत्येकी पाच नमुने....
सुकी नदीच्या पुलाला बळी हवेत काय? ग्रामस्थांचा तिव्र संताप
हमीद तडवीरावेर : रावेर तालुक्यातील लोहारा गावानजीक सुकी नदीवरील पुलाच्या घाट रस्त्याने जाणारे ट्रॅक्टर 11 जानेवारी रोजी नदीपात्रात कोसळले. या घटनेत ट्रॅक्टरमधे बसलेल्या शेतमजुर महिला....
उ.म.वि.च्या ऑनलाईन परीक्षा 19 जानेवारीपासून
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सन 2020 – 21 च्या प्रवेशित विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने येत्या 19 जानेवारी पासून सुरु होत आहेत.....
ट्रॅक्टर उलटल्याने तिन महिला गंभीर जखमी
(हमीद तडवी)रावेर : रावेर तालुक्यातील लोहारा येथील सुकी नदी पुलाच्या घाटातून जाणारे ट्रॅक्टर आज दुपारी ब्रेक निकामी झाल्यामुळे उलटले. ट्रॅक्टरमधे बसलेल्या शेतमजूर बचावले असले तरी....
गौरखेडा येथे शांतता कमेटीची बैठक उत्साहात
रावेर : ग्रा.प. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गौरखेडा ता. रावेर येथे शांतता समितीची बैठक नुकतीच उत्साहात झाली. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या बैठकीत सावदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस....













