Other

भारतीय खेळाडू मुक्कामी असलेल्या हॉटेलच्या विस कर्मचा-यांना कोरोना

January 5, 2021

चेन्नई : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेनिमीत्त चेन्नई येथे दाखल झालेल्या खेळाडूंच्या राहण्याची सोय लिला पॅलेस या हॉटेलमधे केली आहे. या हॉटेलचे तब्बल विस कर्मचारी....

वृत्तपत्र विक्रेत्याचा कौतुकास्पद प्रामाणीकपणा

January 4, 2021

पाचोरा (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील एका युवकाचा मोबाईल चुकुन रस्त्यावर पडल्यानंतर तो वृत्तपत्र विक्रेत्याने प्रामाणिकपणे विनाविलंब पोलीस स्टेशनला आणून दिला. या घटनेमुळे प्रामाणिक वृत्तपत्र विक्रेत्याचे....

हरवलेली बालिका आणि आईची घालमेल ! खाकीच्या मदतीने बसला भेटीचा ताळमेळ!!

January 4, 2021

जळगाव : वेळ दुपारची…… स्थळ जळगाव शहरातील स्टेडीयम परिसर ते मध्यवर्ती बस स्थानक दरम्यान. रस्त्यावर रडणारी सुमारे पाच ते सहा वर्षाची बालिका. रडून रडून तिचे....

माया साळुंखे यांना मिळणार नारीरत्न पुरस्कार

January 3, 2021

शिरपूर : जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे माया प्रदीप साळुंखे यांना नारीरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. माया साळुंखे या अहिराणी कवयित्री असून त्या शिरपुर तालुक्यातील....

कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव

January 2, 2021

जळगाव : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अलौकिक कार्याच्या गौरवार्थ शासनाने महिला शिक्षण दिन साजरा करण्याचे घोषित केले आहे. त्यानिमित्त उपक्रमशील शिक्षक विजय लुल्हे हे शैक्षणिक....

भुसावळ शहर पत्रकार संस्था – अध्यक्षपदी प्रेम परदेशी

January 1, 2021

जळगाव : भुसावळ येथील शहर पत्रकार संस्थेची बैठक शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. या बैठकीत संस्थेच्या अध्यक्षपदी दैनिक देशोन्नतीचे भुसावळ विभागीय कार्यालय प्रमुख प्रेम परदेशी यांची....

पोलीस महासंचालकपदाच्या शर्यतीत चार अधिकारी

January 1, 2021

मुंबई : नव्या वर्षात नवा पोलीस महासंचालक मिळेल असे म्हटले जात आहे. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती....

एमपीएससी – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना केवळ सहाच संधी

December 30, 2020

मुंबई – एमपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षार्थींना आता मर्यादा देण्यात आल्या आहेत. नवीन वर्ष सन 2021 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीरात निघालेल्या प्रत्येक परीक्षेसाठी हा....

अनाथालय व वृद्धाश्रमास क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनची मदत

December 27, 2020

लोणावळा (विशेष प्रतिनिधी) : क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन व क्राईम बॉर्डर गेल्या कित्येक वर्षापासून समाजहिताचे कार्य करत आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उक्तीनुसार....

उ.म.वि.च्या कंत्राटी सुरक्षा रक्षकांवरील अन्याय दूर व्हावा – अँड. कुणाल पवार

December 26, 2020

जळगाव : कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सुरक्षा रक्षक पुरवण्याचा मक्ता इगल हंटर कंपनी यांना देण्यात आला आहे. परंतु सदर मक्तेदार सुरक्षा रक्षकांवर अन्याय करत असून....

Previous Next