Politics

जळगावच्या दोन्ही जागांवर भाजप विजयी

June 4, 2024

जळगाव : जळगाव आणि रावेर या दोन्ही जागांवर भाजप विजयी झाला आहे. जळगाव लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीच्या 24 व्या फेरीच्या अखेरीस सेनेचे करण पवार यांना....

रावेरच्या आठव्या फेरीअखेर दिसली चुरस

June 4, 2024

जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीच्या आतापर्यंत आठ आणि जळगावच्या अकरा फे-या आटोपल्या आहेत. रावेरसाठी भाजपच्या तिकीटावर उभ्या असलेल्या उमेदवार रक्षा खडसे त्यांचे प्रतिस्पर्धी....

रावेरच्या सहाव्या फेरीअखेर रक्षा खडसे आघाडीवर

June 4, 2024

जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणी दरम्यान आतापर्यंत सहा फे-या आटोपल्या असून भाजपच्या रक्षा खडसे त्यांचे प्रतिस्पर्धी रा.कॉ.चे  उमेदवार श्रीराम पाटील यांच्यापेक्षा 70425 मतांनी....

जळगावच्या पाचव्या फेरीअखेर स्मिता वाघ आघाडीवर

June 4, 2024

जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणी दरम्यान आतापर्यंत पाच   फे-या आटोपल्या असून अद्याप भाजपच्या स्मिता वाघ त्यांचे प्रतिस्पर्धी करण पवार यांच्यापेक्षा 71338 मतांनी आघाडीवर....

जळगावला स्मिता वाघ तर रावेरला खडसे आघाडीवर

June 4, 2024

जळगाव : जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली असून दोन्ही जागांवर भाजपचे वर्चस्व दिसून येत आहे. मतमोजणीच्या दोन फे-या आटोपल्या आहेत.....

पुणे-डोंबिवली प्रकरणाने राजकारण तापले, फडणवीस बॅकफूटवर – राजीनाम्याची मागणी

May 24, 2024

पुणे : पुण्याचा श्रीमंत बिल्डर विशाल अग्रवाल यास मुलाच्या हिट अ‍ॅंड रन प्रकरणात पोलिसांनी संभाजीनगरातून अटक केल्यानंतर तिन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या अपघातात दोघे....

जळगाव लोकसभा मतदार संघात 20, रावेर साठी 29 उमेदवार वैध

April 26, 2024

जळगाव : जळगांव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज शुक्रवार दि 26 एप्रिल 2024 रोजी पार पडली. या छाननी....

जळगाव जिल्ह्यात शिवसेना-उबाठा पक्षात इनकमींग सुरूच

April 13, 2024

जळगाव जिल्ह्यात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात इनकमींग सुरूच असून आज ज्येष्ठ नेत्या डॉ.अस्मिता पाटील व बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाधर पाटील उर्फ लकी टेलर तसेच पाचोरा-भडगाव....

झोपी गेलेले अण्णा जागे झाले

March 25, 2024

महाराष्ट्राचे कधीकाळचे महापुरुष अण्णा हजारे यांचे नुकतेच टीव्ही वर दर्शन झाले. मीडियाने त्यांना शोधून काढले. अण्णा बारा वर्षांनी जागे झाल्याचे दिसले. त्यांचा सर्वांना आनंद व्हायलाच....

जळगाव जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू

March 17, 2024

जळगाव : भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिनांक 16/03 / 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा केलेली असून या तारखेपासून सदर निवडणूकीची....

Previous Next