Politics

माझी ताकद विरोधी पक्षातील 105 आमदारांना विचारा

September 6, 2020

मुंबई : माझी काय ताकद आहे ते विरोधी पक्षातील 105 आमदारांना विचारा असे खा. संजय राऊत यांनी कंगना राणौत प्रकरणी सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभुमीवर म्हटले....

अध्यक्षांविना होणार विधीमंडळ अधिवेशन

September 6, 2020

मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ते क्वॉरंटाइन झाले आहेत. त्यामुळे सोमवारपासून सुरु होत असलेले पावसाळी अधिवेशन अध्यक्षाविना पार....

पबजीसह 118 अ‍ॅप्सवर बंदी

September 2, 2020

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. पबजी या खेळाच्या अ‍ॅप्ससह 118 मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. तसा निर्णय....

विठ्ठल रुक्मिणी मंदिर सप्टेंबरअखेर बंदच

September 1, 2020

पंढरपूर : विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने प्रकाश आंबेडकर यांच्या आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी घेतलेल्या निर्णयानुसार मंदीर 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे.वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर....

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कालवश

August 31, 2020

नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती तथा काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी यांचे आज दुख:द निधन झाले. मृत्यूसमयी ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या मेंदूवर नुकतीच....

लोकसभा, विधानसभा, स्थानिक निवडणुकांसाठी एकच मतदार यादी

August 29, 2020

देशात एकाच वेळी अनेक निवडणुका घेण्याची मागणी सध्या जोर धरत आहे. त्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सामान्य मतदार यादीबाबत....

फिरत्या व्यावसायिकांवरील अन्याय दुर व्हावा : मालपुरे

August 29, 2020

जळगाव : गेल्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊनमुळे रिक्षा चालक, मजुर, फेरीवाले यांचा व्यवसाय व रोजगार ठप्प झाला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. फिरता व्यवसाय करणा-या....

पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना निलंबित करा भाजपा आमदार भातखळकरांचे मोदींना पत्र

August 27, 2020

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी चर्चेचा रोज काथ्याकुट सुरु आहे. यातून नवीन माहितीचा शोध देखील लागत आहे. दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर....

मोदी सरकार विकणार एचएएलमधील भागिदारी

August 27, 2020

नवी दिल्ली : केंद्र सरकार हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेडमधील (एचएएल) आपली भागीदारी विकणार आहे. ऑफर फॉर सेल अर्थात ओएफसच्या माध्यमातून सरकार एचएएलमधील १० टक्के भाग विकणार....

29 ऑगस्टला भाजपाचा घंटानाद

August 26, 2020

डोंबिवली : भारतीय जनता पक्ष अध्यात्मिक प्रकोष्ठच्यावतीने देवदर्शनासाठी मंदिर सुरु होण्यासाठी संघर्ष करणार आहे. शनिवार दि. २९ ऑगस्ट रोजी भाजपाकडून महाराष्ट्रात गावोगावी खेडोपाडी, शहरात, नगरात....

Previous Next