Bollywood
प्रियांका चोप्रा पाठोपाठ ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री मुंबईत दाखल
हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या चर्चेत आहे, नुकतीच ती मायदेशी परतली आहे. सध्या ती मुंबईतल्या घरात वास्तव्य करत आहे. करोना काळात ती अमेरिकेत होती. तब्बल....
‘पठाण’ला बसणार ‘बॉयकॉट’ ट्रेंडचा फटका?
शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित ‘पठाण’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘बॉयकॉट’ ट्रेंडचा ‘पठाण’ला फटका बसणार असल्याचे म्हटले जात आहे. सध्या सोशल मीडियावर ‘बॉयकॉट बॉलिवूड’....
अमेरिकन पॉर्नस्टारने शाहरुखला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
किंग खान अर्थात शाहरुख खान याचा आज 57 वा वाढदिवस आहे. आपल्या अभिनयाच्या माध्यमातून शाहरुख खान याने आपला वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. किंग....
अजय देवगण दिग्दर्शित करणार ‘भोला’
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याचा ‘थँक गॉड’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘थँक गॉड’मध्ये त्याने चित्रगुप्ताची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अजय देवगणसह सिद्धार्थ मल्होत्रा आणि....
पठाण’च्या टीझरसाठी दीपिका – शाहरुखचे फोटो व्हायरल
या वर्षी मार्च महिन्यात शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो प्रसिद्ध झाले होते. या फोटोजमुळे चाहत्यांमध्ये एक क्रेझ तयार झाली होती. शाहरुख खान तब्बल....
‘भाभी जी घर पर हैं’ फेम शुभांगी अत्रेचे बॅंक खाते क्लिन
‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली अंगुरी भाभी अर्थात अभिनेत्री शुभांगी अत्रे ऑनलाईन फसवणुकीची शिकार झाली आहे. या घटनेमुळे तिला प्रचंड मनस्ताप....
सलमान खानच्या हत्येचा रचण्यात आला होता कट
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, अशी माहिती सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणातील आरोपीने चौकशीत दिली आहे. मुसेवाला हत्या प्रकरणामध्ये नेपाळ पोलिसांनी....
बोलो जुबा केसरी….. मुकेश खन्नांची बॉलिवूड स्टार्सवर टीका
‘बोलो जुबा केसरी..’ म्हणत बॉलिवूडचे तीन-तीन सुपरस्टार्स वाईट गोष्टीच्या प्रचलनासाठी जाहिरात करत असल्याचे बघून त्यांची चीड येत असल्याचे अभिनेते मुकेश खन्ना यांनी म्हटले आहे. ते....
‘पुष्पाचा सिक्वेल येणार लवकरच, लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीची लागणार वर्णी
दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा’ची लोकप्रियता आजही चाहत्यांच्या मनावर कायम आहे. हा चित्रपट देशाच्या दक्षिण आणि उत्तर भागात सुपरहिट ठरला. पुष्पाचा सिक्वेल अर्थात ‘पुष्पा....
नकली सिक्स पॅक अॅब्जचा वापर करुन चित्रपटात मिळते वाहवा
बॉलीवुड चित्रपटांमध्ये आपल्याला अशी अनेक दृश्ये बघण्यास मिळते जे बघून आपला आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही. कधी जिममधे न गेलेल्या फिल्मी हिरोचे सिक्स पॅक आपणास....














