Uncategorized

पोलिस अधिका-यांच्या बदल्यांचा मुहुर्त दस-यानंतर? प्रतिक्षा सुरुच

October 16, 2020

मुंबई : पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा घोळ अजुन सुरुच आहे. बदल्यांसाठी पाचव्यांदा मुदतवाढ मिळाली आहे. आता बदल्यांच्या मुदतवाढीचा कालावधी ऑक्टोबर अखेर पर्यंत लांबणीवर टाकण्यात आला आहे.....

फरार आरोपी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात

October 9, 2020

जळगाव : चाकूचा धाक दाखवून जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. त्याला अटक करण्यात आली....

म.रा.सहकारी बँक घोटाळा – अजित पवारांसह 69 जणांना ‘क्लीन चिट’

October 8, 2020

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पोलिसांकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर....

देशी दारुची अवैध वाहतुक – पथकावर प्राणघातक हल्ला

October 6, 2020

कल्याण : देशी दारुची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाला थांबवल्याने उत्पादन शुल्क अधिकारी व त्यांच्या पथकावर कार्यालयासमोरच जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना कल्याण येथे घडली.....

गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त

October 4, 2020

जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचोरा पोलिस पथकाच्या मदतीने आज पाचोरा परिसरातून जिवंत काडतुसे जप्त केली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पाचोरा येथील जळगांव चौफुली....

कॉलेज तरुणीवर सामूहिक बलात्कार – भाजप नेत्याला अटक

October 4, 2020

प्रयागराज : हाथरस येथील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणी सध्या संताप उसळला आहे. दरम्यान प्रयागराजमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली एका भाजप....

नक्षलवादी भागातील पोलीस अधिका-यांना बदल्यांची प्रतीक्षा

October 1, 2020

गडचिरोली : पोलिस दलातील जोखमीचे व दुर्लक्षीत क्षेत्र म्हणून नक्षलग्रस्त गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याकडे पाहिले जाते. जणू काही युद्धजन्य परिस्थिती असल्यागत या भागात पोलिस दलाची....

सेक्स रॅकेट विद्येच्या माहेरघरी पुन्हा उघडकीस

October 1, 2020

पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर सेक्स रॅकेटमुळे वारंवार चर्चेत येत आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी छापा टाकून....

पोलीस अधिकाऱ्याच्या घरात 70 कोटीचे घबाड

September 24, 2020

हैदराबाद : तेलंगाणा पोलीस विभागातील एका पोलिस अधिकाऱ्याच्या घरात जवळपास 70 कोटी रुपयांचे घबाड एसीबीच्या हाती लागले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत हा प्रकार....

सूरतच्या ओएनजीसीच्या प्लँटमध्ये भिषण आग

September 24, 2020

सूरत : गुजरात राज्यातील सूरत शहरातील ओएनजीसीच्या प्लँटमध्ये आज भल्या पहाटे भीषण आग लागली . पहाटे तीन वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिवळण्यासाठी अग्निशमन....