crimeduniya
बारामतीत रा.कॉ. च्या बड्या नेत्यासह सहा अटकेत
बारामती : खासगी सावकारीला कंटाळून बारामती येथील व्यापारी प्रीतम शहा लेंगरेकर यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले होते. प्रीतम शहा यांच्या मृत्यूनंतर पाडव्याच्या दिवशी दुकान....
बेकायदा चॉपर बाळगणारा एलसीबीच्या ताब्यात
जळगाव : बेकायदेशीर चॉपर बाळगत कोणतातरी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या अवघ्या 19 वर्षाच्या तरुणास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकाने आज....
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना इन्कम टॅक्स विभागाची नोटीस
सातारा : माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाकडून एक नोटीस बजावण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षात पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडील संपत्तीच्या तपशीलाची....
कार जळाली मात्र चौघे बचावले
जळगाव : आज दुपारी आकाशवाणी चौकात एरंडोलच्या दिशेने जाणा-या कारच्या इंजीनला आग लागण्याची घटना घडली. कार जळून खाक झाली असली तरी त्यातील चोघे प्रवासी मात्र....
राज्यपालांनी थकवले 47 लाख रुपये घरभाडे, विजबिल, पाणी बिल
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री असतांना कोश्यारी यांनी घरभाड्यासह इतर सुविधांसाठी....
आजचे सोने – चांदीचे भाव (18/11/2020)
GOLD – SILVER RATE TODAY GOLD – 50675 (WITH GST 52200) SILVER – 63400 (WITH GST 65300) धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक जळगाव) स्वप्नील 99603 90901
आजचे राशी भविष्य (18/11/2020)
मेष : कर्जाचे व्यवहार करु नये. जुन्या मित्रमंडळीचे सहकार्य मिळेल. वृषभ : प्रतिस्पध्यावर वर्चस्व टिकून राहील. निर्णय क्षमतेचा पूर्णपणे लाभ मिळेल. मिथुन : अनावश्यक खर्चाला....
कुमार चिंता यांनी वाढवली गुन्हेगारांची बेशुमार चिंता
जळगाव : दिवाळीच्या दिवशी जळगाव शहरातील जे.के.पार्क परिसरात सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांनी आपल्या पथकाच्या मदतीने झन्ना मन्ना जुगार खेळणा-या सहा जणांवर कारवाई केली.....
विज बिल भरावेच लागणार – ठाकरे सरकारचा निर्णय
मुंबई : महावितरणकडून विज ग्राहकांना वाढीव विज बिलाचा शॉक देण्यात आला होता. विजबिलात सवलत मिळण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. मात्र वापरलेल्या विजेचे बिल भरावे....
आजचे सोने – चांदीचे भाव (17/11/2020)
GOLD – SILVER RATE TODAY GOLD – 50950 (WITH GST 52475) SILVER – 64225 (WITH GST 66150) धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक जळगाव) स्वप्नील 99603 90901




