crimeduniya

वडिलांची हत्या केल्यानंतर मृतदेह नेला फरपटत

March 31, 2022

उस्मानाबाद : मुलीच्या लग्नासाठी जमीन विकल्याचा राग मनात ठेवत मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाची हत्या करुन मृतदेह सुमारे पन्नास मिटर फरफटत नेल्याची घटना उघडकीस आली असून....

अमरावतीत ‘आयपीएल’च्या सट्ट्यावर पुन्हा कारवाई

March 31, 2022

अमरावती : पोलिस आयुक्तांच्या पथकाने नांदगाव पेठ पोलिस स्टेशन हद्दीत अनुराधा कॉलनीत सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यावरील सट्ट्यावर कारवाई केली आहे. सलग दुस-या दिवशी आयपीएल....

सरकारी नोकरदार पत्नीने द्यावी पतीला पोटगी – औरंगाबाद खंडपीठ

March 31, 2022

औरंगाबाद : उत्पन्नाचे कोणतेही साधन नसलेल्या पतीला सरकारी नोकरदार पत्नीने पोटगी देण्याचा नांदेड दिवाणी न्यायालयाचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवला आहे. नांदेड न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध पत्नीने....

कुरियरने आल्या 37 तलवारी -औरंगाबादला गुन्हा दाखल

March 31, 2022

औरंगाबाद : कुरियरने 37 तलवारी मागवण्यात आल्याचा प्रकार औरंगाबादला उघडकीस आला असून याप्रकरणी कुरिअर कंपनीच्या मॅनेजरसह एकुण सात जणांविरुद्ध क्रांती चौक पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल....

आजचे राशी भविष्य (31/3/2022)

March 31, 2022

आजचे राशी भविष्य (31/3/2022) मेष : नोकरीत कामाच्या ठिकाणी घाई टाळावी लागेल. हितशत्रूंच्या कारवाया असफल ठरतील. वृषभ : आत्मविश्वास सफलता मिळवून देईल. नव्या योजना अमलात....

जैन इरिगेशनच्या कर्ज निराकरण योजनेची यशस्वी अंमलबजावणी

March 30, 2022

जळगाव : भारतातील प्रथम क्रमांकाच्या आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सूक्ष्मसिंचन प्रणाली उत्पादन करणाऱ्या जैन इरिगेशन कंपनीने 29 मार्च 2022 ला झालेल्या सर्व कर्जदारांच्या संयुक्त सभेत....

जळगावच्या नवीपेठेत दागिने व रोख रकमेची चोरी

March 30, 2022

जळगाव : बहिणीने भावाकडे सांभाळण्यासाठी दिलेल्या सोन्याच्या दागीन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

भुसावळ शहरातून तलवारी जप्त

March 30, 2022

जळगाव : भुसावळ शहरातील मुस्लीम कॉलनी भागातून तिन तलवारी जप्त केल्या असून याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुलाम गौस कालू शहा याच्याविरुद्ध रितसर गुन्हा दाखल....

अमरावतीत आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर धाड

March 30, 2022

अमरावती :  आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर अमरावती एलसीबी पथकाने सोमवारी रात्री टाकलेल्या धाडीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रहाटगाव परिसरातील हॉटेल वऱ्हाडी सावजी थाट फॅमिली रेस्टॉरंट....

डॉलरच्या नकली नोटेच्या बदल्यात लाखोची फसवणूक

March 30, 2022

नांदेड : एक बिलीयन डॉलरच्या नकली नोटेच्या बदल्यात भारतीय चलन देण्याचे आमीष दाखवत लाखो रुपयात फसवणूक करणा-या तिघांना नांदेड येथे एलसीबी पथकाने अटक केली आहे.....