jalgaon crime
जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक
जळगाव : धुळे तालुका पोलिस स्टेशनला जबरी चोरीच्या गुन्ह्यातील निष्पन्न आरोपीस अटक करण्यात आली आहे. गोपाल गोपी रावळकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.....
सिंगापोर येथे नोकरीचे आमिष – जळगावच्या प्राध्यापकाची अकरा लाखात फसवणूक
जळगाव : सिंगापोर येथे प्राध्यापकाची नोकरी मिळण्याच्या आमिषाला बळी पडून जळगाव येथील प्राध्यापकाची 10 लाख 87 हजार 488 रुपयात फसवणूक झाली आहे. कांतीलाल पितांबर राणे....
किराणा दुकान फोडणारा डबल पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : किराणा दुकानाच्या गल्ल्यातील नव्वद हजार रुपयांची रक्कम चोरुन नेणा-या आरोपीस शहर पोलिस स्टेशनच्या दोघा कर्मचा-यांनी अटक केली आहे. जुबेर शेख भिकन उर्फ डबल....
मंगळ ग्रह मंदीर परिसरातून चोरी गेलेल्या मोबाईलसह चोरटा ताब्यात
जळगाव : अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदीर परिसरातून चोरी गेलेला मोबाईल चोरट्यासह अमळनेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने हस्तगत केला आहे. चोरट्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात....
पोलिस उप निरीक्षक प्रदीप चांदेलकर सन्मानित
जळगाव : राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झालेले पोलिस उप निरीक्षक प्रदीप चांदेलकर यांचा स्वातंत्र्य दिनी राज्याचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.....
गळ्यात गळा घालून दोघांनी फुलवला प्रेमाचा मळा– दोघा भावांनी प्रेमीयुगलास दिल्या मरणाच्या कळा!!
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : वर्षा समाधान कोळी जेमतेम वीस वर्षाची तरुणी होती. बारावीचे शिक्षण घेण्यासाठी ती चोपडा येथील एम. जी. महाविद्यालयात जात होती. विशीच्या....
खून, दरोडे टाकणा-या फरार आरोपीस अटक
जळगाव : गुजरात राज्यात खून, दरोडे अशा स्वरुपाचे गुन्हे करुन जळगाव जिल्ह्यातील पारोळा, अमळनेर, एरंडोल व जळगाव परिसरात येत दहशत माजवणा-या अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे....
पाचशे रुपयांची नोट, मागितले दहा रुपयांचे तिकीट– महिला कंडक्टरचा विनयभंग आणि केली किटकिट
जळगाव : दहा रुपयांच्या तिकीटासाठी पाचशे रुपयांची नोट देत वाद घालून महिला कंडक्टरचा भर प्रवाशांसमोर विनयभंग करणा-या प्रवाशाविरुद्ध जामनेर पोलिस स्टेशनला विनयभंगासह शासकीय कामात अडथळा....
पळून जाण्याचा बेतात असलेल्या प्रेमी युगलाची हत्या
जळगाव : आज पहाटे चोपडा शहरात प्रेमी युगलाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. पिस्टलची गोळी झाडून तरुणाची तर गळा दाबून तरुणीची हत्या करण्यात....
चाकू हल्ला करणा-या तरुणासह साथीदारांना अटक
जळगाव : सायकलस्वारास धडक देवून सायकलचे अतोनात नुकसान करणा-या दुचाकीस्वारांना समजावण्यासाठी गेलेल्या दोघांवर चाकूने प्राणघातक हल्ला करणा-या तरुणासह त्याला गुन्ह्यात साथ देणा-या दोघा साथीदारांना एमआयडीसी....




