jalgaon crime
दरोडयाच्या प्रयत्नातील फरार दोघांना अटक
जळगाव : महिलेसह तिच्या मुलाला पाच ते सहा अज्ञात इसमांनी मारहाण करुन दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची घटना गेल्या 12 जून रोजी जळगाव शहरातील आर्कीड हॉस्पीटलनजीक....
तरुणीची दोन लाखात विक्री व अत्याचार
जळगाव : दोन अनोळखी महिलांनी नाश्त्यामधून गुंगीचे औषध देत तरुणीला पळवून नेत तिची दोन लाखात लग्नासाठी विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पळवून नेलेल्या....
परराज्यातील पिता – पुत्र अट्टल मोबाईल चोरटे अटकेत
जळगाव : महाराष्ट्रासह इतर राज्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल असलेले पिता पुत्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथून अटक केले आहेत. त्यांना जळगाव शहर पोलिस....
हॉटेलमालकास मारहाण करणा-या मद्यपींसह इतरांविरुद्ध गुन्हा
जळगाव : दारु पिऊन हॉटेलमधे उलट्या करणा-या ग्राहकास हॉटेल मालकाने बाहेर काढल्याचा ग्राहकास राग आला. त्यामुळे संतप्त ग्राहकाने गैरकायद्याची मंडळी जमा करुन हॉटेल मालकासह इतरांना....
पाचशे रुपयांची लाच अव्वल कारकुणास पडली महाग
जळगाव : शेतजमीन खरेदी विक्रीच्या दाव्यातील निकालाच्या नकला देण्याकामी शासकीय फी व्यतिरिक्त पाचशे रुपये लाचेची मागणी करुन ती स्विकारणा-या कोषागार अव्वल कारकुणास एसीबीच्या पथकाने आज....
मोटार सायकल चोरट्यांना अटक
जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोटार सायकल चोरट्यांना आज अटक केली आहे. तुषार संतोष सपकाळे (22) व तेजस विकास सपकाळे (20) दोघे रा.अंजाळा ता.....
बँक लुटीचा प्रयत्न करणा-या अट्टल गुन्हेगारास अटक
जळगाव : पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र लुटीचा प्रयत्न करणा-या अट्टल घरफोड्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. जुबेर इकबाल तडवी (22)....
ऑर्डरविना महिलांच्या अंतर्वस्त्रांची होम डिलीवरी – किराणा दुकानदार त्रस्त
जळगाव : कुठलीही ऑनलाईन ऑर्डर दिली नसतांना कॅश ऑन डिलीवरी स्वरुपातील महिलांची अंतर्वस्त्र घरपोच येत असल्यामुळे जामनेर येथील रहिवासी किराणा दुकानदार हैरान झाला आहे. आपल्या....
भर पावसात लागलेल्या आगीवर नियंत्रण
जळगाव : आज दुपारी एसटी वर्कशॉपच्या मागील परिसरात भंगार व अडगळीच्या वस्तूंना अचानक आग लागली. पाऊस सुरु असतांना देखील आगीचा प्रकोप लवकर कमी होण्याची चिन्हे....
गावठी कट्टा बाळगणा-यास अटक
जळगाव : गावठी कट्टा बाळगणा-या तरुणास जळगाव शहरातील शनीपेठ भागातील आंबेडकर नगर परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात आली आहे. सागर सुरेश सपकाळे असे....




