jalgaon crime
तिघा तरुणांच्या ताब्यातील तीन मुलींची सुटका
जळगाव – एकाच गावातून तिन अल्पवयीन मुली व तिन तरुण बेपत्ता झाल्याची घटना भडगाव तालुक्यात घडली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली होती. या घटने....
रस्ता लुट करणारे चौघे अटक
जळगाव : रस्तालुटीच्या घटनेतील चौघा जणांना धरणगाव पोलिसांच्या पथकाने गुन्ह्यातील वाहनासह अवघ्या चार तासात जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्यानजीक 12 नोव्हेंबरच्या....
रिक्षातील प्रवाशांचे खिसे कापणारे दोघे जेरबंद
जळगाव – मध्य प्रदेशातील बुरहानपुर येथे रिक्षातील प्रवाशांचे खिसे कापून चोरी करणाऱ्या दोघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. वसीम कय्युम खाटीक (मास्टर....
बालकच झाले गुन्हेगार – बालकावर करतात चाकूचे वार
जळगाव : अल्पवयीन मुलांच्या अंगी गुन्हेगारी वृत्ती पसरली असल्याचे बोदवड येथील एका घटनेतून दिसून आले आहे. बोदवड येथे एका बालकावर इतर बालकांनी रविवारी दुपारी चाकूचे....
जळगावला गोळीबार – एक ठार, दोन जखमी
जळगाव – काही दिवसापूर्वी एमआयडीसी परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर काल 9 नोव्हेंबरच्या रात्री शनिपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील कांचन नगरात गोळीबाराची दुसरी घटना घडली. या घटनेत....
दगडफेकीच्या घटनेवर पोलिसांनी मिळवले नियंत्रण
जळगाव : जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात उद्भवलेल्या दगडफेकीच्या घटनेवर पोलिसांनी वेळीच धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत एक तरुण जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय....
धडक कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पंधरा जण ताब्यात
जळगाव – मुक्ताईनगर परिसरात मध्यरात्री धडक कोंबींग ऑपरेशन राबवण्यात आले. या धडक कारवाईत मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील दोन फरार आणि चोरी, दरोडा स्वरुपातील तेरा....
चोरीच्या मोटार सायकलसह चोरटा गजाआड
जळगाव : चोरीच्या मोटार सायकलसह चोरट्यास पाचोरा पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या चार तासात जेरबंद केले आहे. भगवान लक्ष्मण पाटील असे पाचोरा तालुक्यातील पिंप्री....
शेतीच्या हिश्श्यासाठी गणेश घालायचा वाद ! —- रागाच्या भरात बापाला करतो कायमचे बाद !!
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): भारतीय समाजात अनेक पिढ्यांपासून चालत आलेली मालमत्ता म्हणजे वडिलोपार्जित जमीन. या जमीनीवर कुटुंबातील सदस्यांची एकत्रित मालकी असते. मात्र या जमीनीच्या....
गोळीबार प्रकरणातील ब-हाटे दाम्पत्यास अटक
जळगाव : बेकायदा पिस्टलने गोळीबार करुन कंपनी कामगाराची हत्या केल्याच्या प्रकरणातील फरार ब-हाटे दाम्पत्यास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथून अटक केली....


